Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो सावधान! पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास होणार थेट दंडात्मक कारवाई; महापालिकेचा कडक इशारा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 16 June 2026, 11:10

पुणे: पुणे शहरावर सध्या पाणीटंचाईचे सावट असून महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कठीण काळात नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करणे आवश्यक आहे. तरीही, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग होत असल्याचे समोर आले आहे. ही बाब गांभीर्याने घेत पुणे महानगरपालिकेने आता कडक धोरण अवलंबले असून, पिण्याचे पाणी इतर अनावश्यक कामांसाठी वापरल्यास संबंधित व्यक्ती किंवा आस्थापनेवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पाणीबचतीसाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी माहिती दिली की, पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी शहरात विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके पुढील 4 दिवसांत विविध भागांत पाहणी करतील आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करतील.

हवामान विभागाने 20 जूननंतर पावसाची शक्यता वर्तवली आहे. पाऊस समाधानकारक झाला तर हे पाणीसंकट लवकरच दूर होऊ शकते; मात्र पावसाला विलंब झाल्यास नागरिकांना पुढील वर्षभर पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात अपहरण, अत्याचाराचे गंभीर गुन्हे करून 20 वर्षं फरार! नाव-पत्ता बदलून बीडमध्ये लपला, पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात…

Wednesday, 28 October 2026, 13:04

केडगाव–सुपे मार्गावरील पूल अन् घाट रस्त्याच्या कामांना गती देण्यासाठी राहुल कुल यांची मंत्र्यांसोबत बैठक

Wednesday, 28 October 2026, 13:02

आघाडी 8,852 मतांची अन् हर्षदा देशमुख-जाधव यांना विजयासाठी 1,816 मतांचं आव्हान; पुणे पदवीधरचा निकाल कोणत्या वळणावर?

Wednesday, 28 October 2026, 12:42

“घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव आणला!” पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर दत्तात्रय सावंतांचा गंभीर आरोप..

Wednesday, 28 October 2026, 12:41

प्रेयसीचा दुरावा, मित्रांकडून मारहाण अन् धमक्यांचा ससेमिरा! 28 वर्षीय इंजिनियरचा टोकाचा निर्णय; शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे

Wednesday, 28 October 2026, 12:20

चांदणी चौकातून कोथरूडला येताय? थांबा! मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत मोठा बदल

Wednesday, 28 October 2026, 12:15
Next Post

हातात कोयते घेऊन परिसरात धिंगाणा घालणारे तडीपार गुन्हेगार अब्दुल अन्सारी आणि पियुष भिसे लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp