Tuesday, August 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुखबीर बादल यांच्यावर हल्ला करणारा निघाला पुण्याचा; ATS कडून पुण्यातील घराची तपासणी

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 15 August 2026, 13:29

नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमधील गुरुद्वारात जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव जसपाल सिंह, वय 62, असे असल्याचे समोर आले  आहे. विशेष म्हणजे जसपाल सिंह यांचे पुण्याशी जवळचे संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या चौकशीत जसपाल सिंह हे मूळचे पुण्यातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी पुण्यातच वकिलीचे शिक्षण घेतले होते. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ स्नॅक्सचे दुकान चालवले. तसेच एका छोट्या वर्तमानपत्राचे कामही केल्याचे सांगितले जात आहे. जसपाल सिंहने जास्त काळ पुण्यातच घालवल्याचे समोर आले आहे.

जसपाल सिंह हे सुमारे 2 वर्षांपूर्वी धार्मिक सेवेसाठी नांदेडमध्ये स्थलांतरित झाले होते. त्यानंतर ते नांदेडमध्येच राहत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

दरम्यान, जसपाल सिंह यांच्या कुटुंबाची माहितीही तपास यंत्रणांकडून घेतली जात आहे. त्यांची पत्नी पुणे कॅम्प परिसरातील एका शाळेत शिक्षिका असल्याचे समोर आले आहे. ती सध्या  भच्यासोबत राहत असल्याची माहिती आहे. जसपाल सिंह यांचा मुलगा विवाहित असून तो पत्नीसोबत पुण्यातील लुल्लानगर भागात राहतो.

 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून जसपाल सिंह यांचा कुटुंबीयांशी संपर्क कमी झाला होता. कुटुंबातील सदस्यांशी त्यांचे नियमित बोलणेही होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून, एटीएसच्या पथकाने पुण्यातील जसपाल सिंह यांच्या घराचीही तपासणी केली. या झडतीदरम्यान संशयास्पद वस्तू किंवा आक्षेपार्ह बाब आढळून आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ZP, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूका आता डायरेक्ट पुढच्या वर्षी! निवडणुकीचं गणित कोलमडलं…

Tuesday, 18 August 2026, 18:30

थेऊर येथे जागतिक आदिवासी व वीर एकलव्य जयंती उत्सव साजरा

Tuesday, 18 August 2026, 18:27

देऊळगावराजे तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे ‘रमी’चा डाव; सहा जण पोलिसांच्या जाळ्यात

Tuesday, 18 August 2026, 18:10

मलठणमध्ये २२ लाखांचा एमडी जप्त; दोघांना अटक…..

Tuesday, 18 August 2026, 17:52

एकाच दिवशी लोणी काळभोरमध्ये दोन महत्त्वाच्या बैठका; शेतरस्त्यांपासून आरोग्य व्यवस्थेपर्यंत आढावा आमदार माऊली कटके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी होणार

Tuesday, 18 August 2026, 17:49

मंत्रिमंडळ बैठकीतले १० मोठे धडाकेबाज निर्णय! पंढरपूर मंदिराबाबत मोठी घोषणा; पुण्यातील जमिनीबाबतही मोठा निर्णय, वाचा सविस्तर….

Tuesday, 18 August 2026, 17:39
Next Post

पहाटे 4 वाजता डेक्कन येथील कॅफेत राडा; ‘रिल्स’वरून वाद पेटला अन् टोळक्याने कोयत्याने केला एकावर हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.