Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिंदवणे येथील शेतकऱ्याच्या चालत्या इनोव्हावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; भररस्त्यात नऊ जणांची दहशत, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 5 April 2026, 16:19

यवत, ता. 05 : बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवत चालत्या एका ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोपोडी (ता. दौंड) येथील गरदडेवस्ती हद्दीत न्हावरा ते चौफुला रोडवर गुरुवारी (ता. 02) ही घटना घडली.

याप्रकरणी शिवाजी मुरलीधर महाडीक (वय-37, रा. शिंदवणे, ता. हवेली) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यवत पोलिसांनी सुभाष बाबा गरदडे, मंदा सुभाष गरदडे, स्वप्नील सुभाष गरदडे, तुषार थोरात, प्रशांत थोरात, सर्जेराव बाळू गरदडे, निलेश आप्पा गरदडे, उत्कर्षा निलेश गरदडे आणि बबन सर्जेराव गरदडे (सर्व रा. खोपोडी, गरदडेवस्ती, ता. दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी महाडीक हे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या टोयोटा कंपनीच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीने (क्र. MH 12 YR 7171) न्हावरा-चौफुला रोडवरून जात होते. यावेळी खोपोडी गावच्या हद्दीत गरदडेवस्तीजवळ वरील सर्वांचा जुन्या भांडणातून वाद सुरु होता.

यावेळी शिवाजी महाडिक हे न्हावरा-चौफुला रोडवरून निघाले असता काहीही कारण नसताना आरोपींपैकी एकाने शिवाजी महाडीक यांच्या चारचाकीच्या दिशेने दगड भिरकावला. त्यामुळे गाडीचे नुकसान झाले. तसेच जाब विचारला असता लाकडी काठ्या घेऊन फिर्यादींच्या गाडीवर हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी गाडीवर दगड भिरकावून मारल्याने गाडीचे पुढील बंपर, पुढील शो,दोन्ही बाजूचे दरवाजे आणि इतर भागांचे मोठे नुकसान झाले आहे. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

दरम्यान, फिर्यादी शिवाजी महाडीक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार विविध कलमान्वये वरील नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार प्रशांत म्हस्के करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

साखर उद्योगात नवा विक्रम! महाराष्ट्रातून तब्बल 98.95 लाख टन साखरेची निर्मिती; पण विक्रमी उत्पादनानंतरही शेतकरी चिंतेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.