Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात नसरापूरनंतर अजून एक भयानक प्रकार! केस कापण्यासाठी गेलेल्या ४ वर्षीय चिमुकलीसोबत किळसवाणं कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 July 2026, 21:57

पुणे: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावात एका चार वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. एका सलून व्यावसायिकाने आपल्या दुकानात आलेल्या या चिमुकलीसोबत गैरवर्तन केल्याचा हा प्रकार समोर येताच परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

पीडित चार वर्षांची मुलगी आपल्या नातेवाईकांसोबत केस कापण्यासाठी स्थानिक सलूनमध्ये गेली होती. याच वेळी मोहम्मद फरदीन शहा या परप्रांतीय सलून व्यावसायिकाने तिला एकटी गाठून तिच्यासोबत अश्लील व गैरवर्तन केले. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

पारगाव पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित गुन्हा दाखल केला आणि आरोपी मोहम्मद फरदीन शहा याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

या घटनेचा आंबेगाव तालुका भारतीय जनता पक्ष आणि नाभिक समाज सलून असोसिएशनने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, परिसरात व्यवसाय करणाऱ्या सर्व परप्रांतीय कामगारांची व सलून व्यावसायिकांची पोलिसांनी सखोल चौकशी आणि चारित्र्य पडताळणी करावी, अशी मागणी स्थानिक संघटनांनी केली आहे.

 

या घटनेमुळे संपूर्ण आंबेगाव तालुक्यात नागरिक आक्रमक झाले असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून कडक सुरक्षेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिल्ली आंदोलनाची धग पुण्यापर्यत! पोलिसांची मोठी कारवाई; 102 आंदोलकांना घेतलं ताब्यात…

Saturday, 10 October 2026, 21:09

अवैध धंद्यांवर पोलिसांचा दणका! लोणी काळभोर येथील दोघे दोन वर्षांसाठी तडीपार

Saturday, 10 October 2026, 20:55

“तू माझी नाही तर कोणाचीच नाही!”घाटात इंजिनिअर तरुणीसोबत भयंकर प्रकार; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट?

Saturday, 10 October 2026, 20:07

CJP आंदोलनात सोनम वांगचुकांची एन्ट्री! ताब्यातील आंदोलकांना सोडण्यासाठी उद्यापर्यंतचा अल्टिमेटम; थेट अस्त्र उपसलं!

Saturday, 10 October 2026, 19:49

लोणी काळभोर येथील प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर विशाल खोले यांची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Saturday, 10 October 2026, 18:50

विश्रांतवाडी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी नाभिक संघाच्या वतीने मूक मोर्चा

Saturday, 10 October 2026, 18:42
Next Post

'माझ्या नवऱ्यासोबतचे संबंध तोड" अनैतिक संबंधांवरून राडा! जाब विचारल्याचा राग अन् पतीने केलं भयंकर कृत्य; संपूर्ण घर पेटवलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp