Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

CJP आंदोलनात सोनम वांगचुकांची एन्ट्री! ताब्यातील आंदोलकांना सोडण्यासाठी उद्यापर्यंतचा अल्टिमेटम; थेट अस्त्र उपसलं!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 October 2026, 19:49

दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी)आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन दिल्लीतील प्रसिद्ध जंतर-मंतर मैदानावर आयोजित करण्यात आले होते. मात्र, आंदोलनासाठी आलेल्या सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना दिल्ली विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेतले.या कारवाईनंतर आता प्रसिद्ध पर्यावरणवादी व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“सध्या देश अघोषित आणीबाणीच्या संकटातून जात आहे,” असा थेट आरोप वागचुक यांनी केला आहे . पोलिसांच्या या अटकेच्या कारवाईचा निषेध करत त्यांनी सर्व नेत्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. जर उद्यापर्यंत या नेत्यांना सोडले नाही, तर पुन्हा एकदा मोठे उपोषण किंवा पदयात्रा काढू, असा कडक इशारा वांगचुक यांनी प्रशासनाला दिला आहे.

यापूर्वीही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आणि सोनम वांगचुक यांनी एकत्र येत मोठे आंदोलन उभारले होते. त्यावेळी वांगचुक यांच्या उपोषणामुळेच सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाला वांगचुक यांनी पाठिंबा दिल्याने आणि उपोषणाचा इशारा दिल्याने सत्ताधारी आणि पोलीस यंत्रणेची चिंता वाढली आहे.

या आंदोलनात अनेक विरोधी नेत्यांनाही सहभागी होण्याआधीच रोखून ताब्यात घेण्यात आले.मुख्य नेत्यांना अटक झाल्यानंतर आता या आंदोलनाची धुरा सीजेपीचे नेते अजिंक्य शिंदे यांनी सांभाळली आहे. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

यंदा दसरा २० की २१ ऑक्टोबरला? देवी विसर्जन कधी? जाणून घ्या अचूक तारीख अन् मुहूर्त

Sunday, 11 October 2026, 22:55

मोठी बातमी! तुकाराम मुंढेंवर नवी जबाबदारी; आता MPSC आयोगावर सचिव म्हणून पाहणार कामकाज, मंत्री शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Sunday, 11 October 2026, 22:51

समुद्रात मृत्यूचा थरार! ३०५ लोकांनी भरलेली बोट उलटली, १०९ जणांचा मृत्यू; बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Sunday, 11 October 2026, 21:34

कोणत्या शेतकऱ्यांचा खात्यात थेट जमा होणार ४ हजार रुपये? डबल लाभ कोणाला मिळणार? मोठी अपडेट समोर….

Sunday, 11 October 2026, 20:05

शेतजमीन खरेदी करताय? तर ही ‘५’ कागदपत्र तुमच्याकडे असायलाच हवी; फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वाचा सविस्तर…

Sunday, 11 October 2026, 19:48

६ महिन्यांत नोकरी हवीय? झटपट अभ्यास अन् पटकन नोकरी मिळवण्यासाठी ‘या’ कोर्सेसला प्रवेश घ्या आणि कमी वेळात पैसे कमवा

Sunday, 11 October 2026, 19:31
Next Post

“तू माझी नाही तर कोणाचीच नाही!”घाटात इंजिनिअर तरुणीसोबत भयंकर प्रकार; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp