Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘माझ्या नवऱ्यासोबतचे संबंध तोड” अनैतिक संबंधांवरून राडा! जाब विचारल्याचा राग अन् पतीने केलं भयंकर कृत्य; संपूर्ण घर पेटवलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 July 2026, 22:29

पुणे: पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांबाबत पत्नीने जाब विचारल्याच्या रागातून एका पतीने स्वतःचेच घर पेटवून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, घरात अडकलेल्या तीन पाळीव मांजरींचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दयानंद आनंता कसबे (वय ३८, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना ९ जुलै २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दयानंद कसबे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाने वडिलांना संबंधित महिलेसोबत पाहिले आणि ही बाब आईला सांगितली. त्यानंतर पत्नीने पतीला याबाबत जाब विचारला. एवढ्यावर न थांबता ती संबंधित महिलेच्या कोथरूड येथील घरी जाऊन तिलाही जाब विचारून सुनावणी केली.

 

या घटनेची माहिती संबंधित महिलेने फोन करून दयानंद कसबे याला दिली. त्यानंतर संतापलेल्या दयानंदने रागाच्या भरात स्वतःच्या राहत्या घराला आग लावल्याचा आरोप आहे.

आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आग लागली तेव्हा घरात तीन पाळीव मांजरी अडकल्या होत्या. त्यांना बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने त्या होरपळून मृत्युमुखी पडल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र महाले आणि सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

MPSC परीक्षार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता 2027 पर्यंत ऑफलाइन OMR पद्धतीनेच होणार परीक्षा

Thursday, 23 July 2026, 9:08

इराण हादरले! अमेरिकेचे सलग 12व्या रात्रीही हल्ले सुरूच; जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण

Thursday, 23 July 2026, 8:49

‘मी तुझ्याशी लग्न करणार’… गोड बोलून विश्वास जिंकला अन् काही दिवसांतच पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीला घातला 4.35 लाखांचा गंडा

Thursday, 23 July 2026, 8:38

पुन्हा बरसणार पावसाचा कहर! महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; हवामान विभागाचा मोठा इशारा

Thursday, 23 July 2026, 7:52

Daily Horoscope: जय जय राम कृष्ण हरी! विठ्ठलाच्या कृपेने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा 12 राशींचे भविष्य

Thursday, 23 July 2026, 7:37

पुण्यात मध्यरात्री थरार! गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट

Wednesday, 22 July 2026, 22:56
Next Post

मोशी कचरा डेपो दुर्घटना! ४ दिवसांच्या थरारानंतर ६ जणांचे मृतदेह सापडले; मृतांचा आकडा ७ वर पोहोचल्याने परिसरात आक्रोश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.