Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोशी कचरा डेपो दुर्घटना! ४ दिवसांच्या थरारानंतर ६ जणांचे मृतदेह सापडले; मृतांचा आकडा ७ वर पोहोचल्याने परिसरात आक्रोश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 July 2026, 22:54

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत अखेर ज्याची भीती व्यक्त केली जात होती, तेच घडले. ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाच्या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून चौथ्या दिवशी एकाचवेळी सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर पोहोचली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

ही दुर्घटना ८ जुलै रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता घडली होती. मोशी कचरा डेपोजवळील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाची तीन मजली इमारत कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळल्याने जमीनदोस्त झाली. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि विविध यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते.

शनिवारी (११ जुलै) संध्याकाळी ढिगाऱ्याखालून सलग सहा जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणि वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर सर्वांना मृत घोषित केले.

मृतांची नावे

 

-अक्षय सावंत (वय ३५, मोशी)
– सुनील कोरके (वय ४०, आळंदी)
– सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी)
– महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर)
– नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी)
– रणजीत पाटील (वय २२, मोशी)
– भावेश वाणी (वय ३३, निगडी)

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोशी कचरा डेपोला भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत सांगितले की, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील विषारी वायूमुळे बचावकार्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अद्याप काही जणांचा शोध सुरू असून सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून अहवालानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.”

या भीषण दुर्घटनेनंतर कचरा डेपोतील सुरक्षा व्यवस्था, प्रकल्पाची रचना आणि प्रशासनाच्या जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरएसपी ट्रूपची नेत्रदीपक परेड अन् कराटे प्रात्यक्षिकांनी जिंकली मने..

Monday, 17 August 2026, 16:59

पुण्यात धावत्या बसमध्येच प्रवाशासोबत घडलं भयंकर! क्षणात खाली कोसळला अन् १५ मिनिटांचा थरार….

Monday, 17 August 2026, 16:57

आलेगाव पागाच्या कष्टकरी कुटुंबातील युवकाचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरला प्रेरणादायी आदर्श

Monday, 17 August 2026, 16:52

उन्नती कन्या विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; ‘विकसित भारत’ थीम, धनुर्विद्या व कराटेच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष..

Monday, 17 August 2026, 16:47

भाजपने जाहीर केली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी! महाराष्ट्राचा ‘दबदबा’ कायम; संघटनेत मोठे फेरबदल….

Monday, 17 August 2026, 16:34

श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Monday, 17 August 2026, 16:07
Next Post

रविवारचा राशीस्फोट! ग्रहांच्या बदलत्या चालीमुळे 8 राशींना सावध राहण्याचा इशारा,जाणून घ्या आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.