Friday, April 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपचे तीनही उमेदवार चांगल्या मताधिक्क्याने निवडून येणार; सनी उर्फ युगंधर काळभोर 

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 6 February 2026, 15:48
Yugandhar Kalbhor

Yugandhar Kalbhor

लोणी काळभोर, ता. 30: जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोफा थंडावल्या आहेत.  केंद्रात आणि राज्यात भाजपचे भक्कम सरकार आहे. प्रचारादरम्यान, भाजप सरकार जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या पातळीवरही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार असल्याची भावना जनतेत दुसून आली. त्यामुळे लोणी काळभोर जिल्हा परिषद गटात भाजपचाच विजय निश्चित असून तीनही उमेदवार चांगल्या मताधिक्क्याने निवडून येणार असल्याचे मत ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सनी उर्फ युगंधर काळभोर यांनी व्यक्त केले. (Yugandhar Kalbhor)

 

‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सनी उर्फ युगंधर काळभोर म्हणाले, “निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारासाठी जनतेत फिरत असताना केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असून स्थानिक पातळीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण भाजपच्या बाजूने कौल दिला पाहिजे अशी भावना जनतेची आहे. भाजपचे लोणी काळभोर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या  तीनही उमेदवारांना निवडून द्यायचे असे जनमत आहे”.

पुढे ते म्हणाले, “गटातील गावांमधील रस्ते, वीज, पाणी यासारख्या समस्या सोडवल्या आहेत. यामुळे जनतेत आनंदाची भावना आहे. त्यामुळेच जनता अशी म्हणत आहे की,  तीनही उमेदवार आपण निवडून दिले तर आपल्या परिसरातले प्रलंबित कामे, विकास भाजपच्या माध्यमातून पूर्ण होईल अशी भावना लोकांमध्ये आहे. “केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या लोकाभिमुख, विकासाभिमुख आणि कल्याणकारी योजनांमुळे भाजपला जनतेचा अभूतपूर्व  प्रतिसाद मिळाल्याचे प्रचारादरम्यान दिसून आले.  त्यामुळे लोणी काळभोर जिल्हा परिषद गट, कदमवाकवस्ती व लोणी काळभोर पंचायत समिती गणात भाजपचा विजय निश्चित आहे. असा ठाम विश्वास हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, स्थानिक पातळीवर रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, आरोग्य केंद्रे, शाळा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप उमेदवारांनी ठोस व कृतीशील आराखडा मांडला आहे. “फक्त आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष काम” हीच भाजपची ओळख असल्याचे मतदार ठामपणे सांगत आहेत.

त्यामुळे लोणी काळभोर, कदमवाकवस्ती आणि लोणी काळभोर पंचायत समिती गणातून भाजपचे तीनही अधिकृत उमेदवार येणाऱ्या 9 तारखेला चांगल्या मताधिक्क्याने  निवडून येतील. अशी जनभावना प्रचारादरम्यान दिसून आली. असे सनी काळभोर यांनी म्हटले आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Pune Solapur Road : केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, २ राज्यमंत्री, ३ खासदार आणि ५ आमदारांचे राजकीय वजन असतानाही पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीकडे कानाडोळा!”

Friday, 24 April 2026, 18:40
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जागेअभावी पोलीसच ‘वाऱ्यावर’ ; आरोपींसाठी जेल नाही, कर्मचाऱ्यांना बसायला जागा नाही ; त्रस्त पोलिसांनी धरला बदलीचा रस्ता..

Friday, 24 April 2026, 18:13

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीच्या माजी सरपंचाकडून महिलेला अश्लील शिवीगाळ करून कुटुंबाला दिली मारण्याची धमकी

Friday, 24 April 2026, 17:59

उरुळी कांचनमध्ये ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या टेम्पोची वृद्धाला पाठीमागून धडक ; उपचारादरम्यान मृत्यू ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 17:20
Pune Crime: Brother-in-law attacked with "cement gattu" after saying he would not send his sister! Brother-in-law and brother-in-law clash over going to visit their in-laws; Both seriously injured

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे येथे यात्रेच्या फ्लेक्सवरून जगताप आणि घुले गटात तुंबळ हाणामारी ; शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 16:43

Pune News : भांबुर्डा येथील राखीव वनक्षेत्रात राडारोडा टाकणारे दोन डंपर जप्त ; अवैध कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले, वनविभागाची कारवाई

Friday, 24 April 2026, 16:28
Next Post
Theur News: Open sale of marijuana in Theur! Police received a tip-off, laid a trap and raided...

Theur News: थेऊरमध्ये खुलेआम गांजाविक्री! पोलिसांना टीप मिळाली, सापळा रचत छापा टाकला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.