Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर परिसरात एअरटेलची सेवा ‘व्हेंटिलेटर’वर; नेट बंद अन् फोनही लागेना, डिजिटल व्यवहार ठप्प..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 24 May 2026, 18:39

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोरसह परिसरात आज रविवारी (ता. 24) दूपारपासून नामांकित समजल्या जाणाऱ्या ‘एअरटेल’ मोबाईल कंपनीची नेटवर्क सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मोबाईलला रेंजच येत नसल्याने फोन कॉल्स आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. ऐन कामाच्या वेळीच नेटवर्क गायब झाल्याने नोकरदार, व्यावसायिक आणि सामान्य नागरिक प्रचंड हैराण झाले असून, कंपनीच्या या सुमार दर्जाच्या सेवेबद्दल ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मोबाईल नेटवर्कमुळे कॉल ड्रॉप होणे, आवाज ऐकायला न येणे, फोन ज्याला लावला आहे तो सोडून दुसरीकडेच लागणे या समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पूर्व हवेलीतील ऐअरटेल या कंपनीची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे एअरटेलच्या नेटवर्कवर अवलंबून असलेली सर्व सुविधांचा बट्ट्याबोळ उडाला आहे.

डिजिटल युगात, स्मार्टफोन हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अनेक कामे स्मार्टफोनच्या मदतीने करता येतात. मात्र फोनमध्ये चांगला सिग्नल असूनही इंटरनेट योग्यरित्या काम करत नाही.आजच्या डिजिटल युगात बँक खात्यापासून ते अगदी किराणा दुकानातील पेमेंटपर्यंत सर्व गोष्टी इंटरनेटवर अवलंबून आहेत. एअरटेलचे इंटरनेट पूर्णपणे बंद पडल्याने गुगल पे, फोन पे यांसारख्या युपीआय सेवा ठप्प झाल्या आहेत.

 

दरम्यान, बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना ऑनलाइन पेमेंट करता येत नसल्याने व्यापारी व नागरीकांचे व्यवहार होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एअरटेल कंपनीने मोठ्या प्रमाणावर ग्राहक आकर्षित केले असले तरी वारंवार खंडित होणाऱ्या सेवेने आता ग्राहकांचा संयम सुटू लागला आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा …’ पंढरपुरात फडणवीसांचे विठुरायाकडे साकडं; शेतकरी, युवक आणि महाराष्ट्रासाठी केली ‘ही’ प्रार्थना

Saturday, 25 July 2026, 9:57

26 दिवस उपोषण केलं, जीव धोक्यात घातला; तरी सरकारसोबत डील केली म्हणता? सोनम वांगचुकांचा टीकाकारांना सवाल

Saturday, 25 July 2026, 9:28

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! दरात मोठी घसरण, पाहा नवीन रेट

Saturday, 25 July 2026, 9:10

सरकारला 160 कोटींचा गंडा! बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींची लूट; माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक

Saturday, 25 July 2026, 8:59

शिक्षकांच्या कामाचा आढावा आता डिजिटल पद्धतीने! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, जिल्हानिहाय ‘विषय समित्या’ होणार स्थापन

Saturday, 25 July 2026, 8:47

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मंजुरी! लवकरच सुरू होणार सेवा

Saturday, 25 July 2026, 8:32
Next Post

"तुमचा बाप बाहेर जिवंत आहे, काटा काढू" कृष्णा आंधळे गँगची गावकऱ्यांना थेट जीवे मारण्याची धमकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.