Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तुमचा बाप बाहेर जिवंत आहे, काटा काढू” कृष्णा आंधळे गँगची गावकऱ्यांना थेट जीवे मारण्याची धमकी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 24 May 2026, 19:09

बीड: मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी एक गंभीर बाब समोर आली असून कृष्णा आंधळेच्या गावातील काही नागरिकांनी धमक्या आणि दहशतीबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील मैंदवाडी गावातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत निवेदन सादर केले. गावकऱ्यांचा आरोप आहे की, काही जणांकडून गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

 

तक्रारीनुसार, “कृष्णा आंधळे जोपर्यंत बाहेर आहे, तोपर्यंत आम्ही तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही,” अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

गावकऱ्यांनी काही व्यक्ती कृष्णा आंधळेच्या संपर्कात असल्याचाही संशय व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणातील संबंधित व्यक्तींचे कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर तपासल्यास अधिक माहिती समोर येऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.

याशिवाय, गावात मारहाण, धमक्या आणि शांतता भंग होण्याच्या घटना वाढत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून या नव्या आरोपांचीही पडताळणी केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कल्याणमध्ये थरारक हत्याकांड! छेडछाडीविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला देणं पडलं महागात; तरुणाची निर्घृण हत्या

Sunday, 24 May 2026, 21:06

“लाडकी बहीण योजनेमुळे शासनावर ताण, विकासकामांचे फंडिंग रखडले!”; खासदार उदयनराजे भोसले यांचे साताऱ्यात अत्यंत खळबळजनक विधान

Sunday, 24 May 2026, 20:33

पुण्यात सायबर गुन्हेगारीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा! डेटिंग ॲपवरील “त्या” ओळखीमुळे कोंढव्यातील बड्या व्यावसायिकाला 7 कोटी 7 लाखांचा गंडा

Sunday, 24 May 2026, 19:56

“तुमचा बाप बाहेर जिवंत आहे, काटा काढू” कृष्णा आंधळे गँगची गावकऱ्यांना थेट जीवे मारण्याची धमकी

Sunday, 24 May 2026, 19:09

लोणी काळभोर परिसरात एअरटेलची सेवा ‘व्हेंटिलेटर’वर; नेट बंद अन् फोनही लागेना, डिजिटल व्यवहार ठप्प..

Sunday, 24 May 2026, 18:39

रक्षक चौकातील उड्डाणपूल उद्घाटनापूर्वीच खुला, पण 24 तासांतच अपघातांची मालिका; पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात

Sunday, 24 May 2026, 18:19
Next Post

पुण्यात सायबर गुन्हेगारीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा! डेटिंग ॲपवरील "त्या" ओळखीमुळे कोंढव्यातील बड्या व्यावसायिकाला 7 कोटी 7 लाखांचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.