Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात सायबर गुन्हेगारीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा! डेटिंग ॲपवरील “त्या” ओळखीमुळे कोंढव्यातील बड्या व्यावसायिकाला 7 कोटी 7 लाखांचा गंडा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 24 May 2026, 19:56

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरातील एका 53 वर्षीय व्यावसायिकाची डेटिंग ॲपच्या माध्यमातून मोठी सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चलन व्यापारात (करन्सी ट्रेडिंग) मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी तब्बल 7 कोटी 7 लाख 61 हजार 876 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक कोंढवा परिसरात राहतात आणि भोसरी एमआयडीसी भागात वाहनांच्या स्पेअर पार्ट्स निर्मितीचा कारखाना चालवतात. 2025 मध्ये एका डेटिंग ॲपवरून त्यांची एका महिलेशी ओळख झाली. संभाषणादरम्यान संबंधित महिलेने करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.

यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदारांना एका संकेतस्थळाची लिंक पाठवून खाते उघडण्यास सांगितले. सुरुवातीला गुंतवलेल्या रकमेवर मोठा नफा होत असल्याचे दिसत होते. त्यामुळे विश्वास बसल्यानंतर तक्रारदारांनी टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा केली.

 

मात्र, पैसे परत काढण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी वेगवेगळी कारणे सांगत आणखी रक्कम भरण्याची मागणी केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

ही घटना 20 ऑक्टोबर 2025 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत ऑनलाइन घडल्याची माहिती समोर आली आहे. पुणे सायबर पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सायबर गुन्हेगार सोशल मीडिया आणि डेटिंग ॲपचा वापर करून अशा प्रकारे आर्थिक फसवणूक करत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मैत्री, प्रेम अन् शेवटी धोका! लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर अत्यचार; फॅशन डिझायनर जय मारुविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:53

दौंडमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन जणांना अटक, गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:42

पुण्यात स्कूल बसचा थरार! एकाच शाळेच्या दोन बसची धडक; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Friday, 19 June 2026, 14:30

भोरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम 2026’चे प्रशिक्षण संपन्न

Friday, 19 June 2026, 14:23

सोशल मीडिया स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; पतीविरोधात गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:20

घोडनदीतील पाणी अडविण्याचा बांध फोडल्याच्या वादातून शेतकरी भावांवर जीवघेणा हल्ला; शिरूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:07
Next Post

"लाडकी बहीण योजनेमुळे शासनावर ताण, विकासकामांचे फंडिंग रखडले!"; खासदार उदयनराजे भोसले यांचे साताऱ्यात अत्यंत खळबळजनक विधान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.