Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“लाडकी बहीण योजनेमुळे शासनावर ताण, विकासकामांचे फंडिंग रखडले!”; खासदार उदयनराजे भोसले यांचे साताऱ्यात अत्यंत खळबळजनक विधान

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 24 May 2026, 20:33

सातारा: साताऱ्यात लोकसभा खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेच्या नगरसेवकांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पालिकेच्या कामकाजात कोणताही गोंधळ किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दोन्ही नेत्यांनी दिला. शहरातील विविध विकासकामे, समन्वय आणि निधी नियोजनावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबतही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजनांमुळे निधीवर ताण निर्माण झाला असून काही ठिकाणी अपेक्षित प्रमाणात फंडिंग मिळत नाही. त्यामुळे उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करून विकासकामे कशी मार्गी लावता येतील, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

उदयनराजे भोसले म्हणाले की, सातारा शहरातील विविध वॉर्ड, प्रभाग आणि हद्दवाढीत समाविष्ट भागांतील कामे गतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये समन्वय आवश्यक आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना मुख्याधिकारी आणि विभागप्रमुखांनी योग्य सहकार्य व मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.

 

तसेच शहरातील अतिक्रमण रोखणे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हॉकर्स झोन तयार करणे आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी विकासकामांमध्ये राजकारण किंवा मतभेद न आणता नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर दिला.

युद्धजन्य परिस्थिती, वाढती महागाई आणि आर्थिक ताण यामुळे नागरिकांपुढे उपजीविकेची चिंता वाढली आहे. अशा काळात लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीने काम करणे गरजेचे असल्याचेही उदयनराजे भोसले यांनी नमूद केले. निधीचे योग्य नियोजन करून विकासकामे मार्गी लावण्यासाठी पुढील काळात समन्वयाने काम करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा …’ पंढरपुरात फडणवीसांचे विठुरायाकडे साकडं; शेतकरी, युवक आणि महाराष्ट्रासाठी केली ‘ही’ प्रार्थना

Saturday, 25 July 2026, 9:57

26 दिवस उपोषण केलं, जीव धोक्यात घातला; तरी सरकारसोबत डील केली म्हणता? सोनम वांगचुकांचा टीकाकारांना सवाल

Saturday, 25 July 2026, 9:28

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! दरात मोठी घसरण, पाहा नवीन रेट

Saturday, 25 July 2026, 9:10

सरकारला 160 कोटींचा गंडा! बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींची लूट; माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक

Saturday, 25 July 2026, 8:59

शिक्षकांच्या कामाचा आढावा आता डिजिटल पद्धतीने! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, जिल्हानिहाय ‘विषय समित्या’ होणार स्थापन

Saturday, 25 July 2026, 8:47

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मंजुरी! लवकरच सुरू होणार सेवा

Saturday, 25 July 2026, 8:32
Next Post

कल्याणमध्ये थरारक हत्याकांड! छेडछाडीविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला देणं पडलं महागात; तरुणाची निर्घृण हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.