Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar News: खाकी वर्दीतला ‘ड्रग्ज माफिया’ जेरबंद! अहिल्यानगरचा पोलीस हवालदार पुण्यातून अटकेत; तपासात अनेक धक्कादायक खुलासे

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 27 January 2026, 18:56
Ahilyanagar News: 'Drug mafia' in khaki uniform arrested! Ahilyanagar police constable arrested from Pune; Many shocking revelations in the investigation

अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून (Ahilyanagar News) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar Crime) पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत (Pune Crime) कार्यरत असलेला पोलीस हवालदार शामसुंदर विश्वनाथ गुजर हा खाकी वर्दीत ड्रग्ज विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. पहाटे 4 वाजता पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली असून, या घटनेने संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Latest Marathi News)

या प्रकरणाची सुरुवात 17 जानेवारी रोजी झाली. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शादाब शेख या गॅरेज चालकाला दुचाकीवरून अंमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सापळा रचून त्याला 1 किलो अंमली पदार्थांसह रंगेहाथ पकडण्यात आले. चौकशीत शादाबने हे अंमली पदार्थ अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ज्ञानदेव उर्फ माऊली शिंदे, ऋषिकेश चित्तर आणि महेश गायकवाड यांच्याकडून घेतल्याचे सांगितले.

यानंतर पुणे पोलिसांनी या तिघांना अटक केली असता त्यांच्याकडे आणखी 9 किलो 655 ग्रॅम अंमली पदार्थ सापडले. एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ कुठून येत आहेत, याचा तपास सुरू असताना धक्कादायक सत्य समोर आले. हे अंमली पदार्थ थेट अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस हवालदार शामसुंदर गुजर याने पुरवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

 

शामसुंदर गुजर हा मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आलेल्या, विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थांमधून सील उघडून माल बाहेर काढत होता आणि त्याची विक्री करत होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 10 किलो 707 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणात अहिल्यानगर पोलीस दलातील आणखी कोणी अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी आहेत का, याचाही तपास सुरू आहे. खाकी वर्दीतला पोलीसच ड्रग्ज माफिया निघाल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास हादरला असून, या प्रकरणाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आरटीई प्रवेश प्रक्रियेला दिलासा; प्रतीक्षा यादीच्या दुसऱ्या टप्प्यास १९ जूनपर्यंत मुदतवाढ

Sunday, 14 June 2026, 13:35

पौड घाटात विवस्त्र तरुणाचा धिंगाणा; कारवर उड्या मारत सनरूफ फोडले

Sunday, 14 June 2026, 13:23

पुण्यात मध्यरात्री घडलं भयंकर! अंधाराचा फायदा घेत तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला अन्…

Sunday, 14 June 2026, 13:18

पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलीवूड स्टार्सना धक्काबुक्की; ‘कॉकटेल २’च्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमात गोंधळ

Sunday, 14 June 2026, 12:43

रिंग रोड लगतच्या ११७ गावांचे नियोजन आता पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीत निर्णय

Sunday, 14 June 2026, 12:16

Fursungi Ganja Trafficker Arrested : फुरसुंगीत ६०९ ग्रॅम गांजासह युवक जेरबंद

Sunday, 14 June 2026, 11:18
Next Post
Uruli Kanchan News: A farmer committed suicide and a businessman attempted suicide within 48 hours in Uruli Kanchan area due to harassment by private moneylenders; Names of four moneylenders in the suicide note

Uruli Kanchan News: उरुळी कांचन परिसरात 48 तासाच्या आत खाजगी सावकाराच्या छळाला कंटाळून एका शेतकऱ्याची आत्महत्या तर व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न ; सुसाईड नोटमध्ये चार सावकारांची नावे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.