पोपटराव पाचंगे

रांजणगाव गणपती: रांजणगाव एमआयडीसी, ता.शिरुर येथील अपोलो कंपनी कामगार संघटनेचे सदस्य युवराज बाळासाहेब शेळके (वय.४३) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात आई ,वडील, भाऊ, बहिण, पत्नी, मुलगा व मुलगी असा मोठा परिवार आहे. रांजणगाव गणपती येथील उद्योजक सचिन शेळके यांचे ते बंधू तर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष केरुभाऊ कुटे यांचे ते जावई होत.








