पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या आहेत. सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये सरासरी 54.09 टक्के मतदान झाले आहे.
सायंकाळी 5 पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी…
- जुन्नर – 62.12
- आंबेगाव- 63.87
- खेड आळंदी – 61.57
- शिरूर-58.90
- दौंड – 61.92
- इंदापूर-64.50
- बारामती-62.31
- पुरंदर-52.05
- भोर-58.17
- मावळ-64.44
- चिंचवड-50.01
- पिंपरी-42.72
- भोसरी-55.08
- वडगाव शेरी-50.46
- शिवाजीनगर-44.95
- कोथरूड-47.42
- खडकवासला-51.56
- पर्वती-48.65
- हडपसर-45.02
- पुणे छावणी-47.83
- कसबा पेठ -54.91