Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरेगाव मूळ येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 10 June 2026, 16:21

उरुळी कांचन (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील जलतरण तलावात (स्विमिंग पूल) एका 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आज बुधवारी (ता.10) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जलतरण तलावात बुडालेल्या मुलाचे नाव अद्याप समजू शकले नाही.

दरम्यान, सदर मुलाला स्विमिंग पूलमधून तात्काळ बाहेर काढून उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यानुसार पुढील तजवीज सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

कॉकरोचनंतर एल्विश यादवची ‘खरगोश जनता पार्टी’ चर्चेत

Wednesday, 10 June 2026, 17:47

“मोदींची नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही!” शरद पवारांनी इंदिरा गांधींचा तो किस्सा सांगत मोदींना लगावला टोला

Wednesday, 10 June 2026, 17:42

मावळमधील पाच शाळा पाच वर्षांपासून वाढीव अनुदानापासून वंचित, चूक शासकीय अधिकाऱ्यांची आणि शिक्षा आम्हाला का? पिडीत शिक्षकांचा आक्रोश

Wednesday, 10 June 2026, 17:38

पैशांची मागणी, सतत टोमणे, गर्भपातासाठी दबाव! हवेली तालुक्यात सासरच्यांकडून विवाहितेचा शारीरिक अन् मानसिक छळ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Wednesday, 10 June 2026, 17:04

थेऊर फाट्यावर भरधाव एसटीची दुचाकीला धडक; तरुणाचा पाय चिरडला, चालकाविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 10 June 2026, 16:56

पुण्यातील ‘नाईट लाईफ’ला ब्रेक! खाऊ गल्ल्या, हातगाड्या आणि टपऱ्या रात्री 10 वाजताच होणार बंद; पोलिसांचा मोठा निर्णय

Wednesday, 10 June 2026, 16:53
Next Post

पैशांचं आमिष दाखवलं अन् आर्मी अधिकाऱ्यालाच फसवलं! पुण्यातल्या सीए दाम्पत्याचा कारनामा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.