Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कॉकरोचनंतर एल्विश यादवची ‘खरगोश जनता पार्टी’ चर्चेत

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 10 June 2026, 17:47

मुंबई: सध्या सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) नावाच्या एका पक्षाची जोरदार चर्चा सुरू आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतरवर या पक्षाने आंदोलन केल्यामुळे हा पक्ष आणखी  प्रकाशझोतात आला आहे. आता याच ‘कॉकरोच जनता पार्टी’ची खिल्ली उडवण्यासाठी प्रसिद्ध युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी’ विजेता एल्विश यादवने स्वतःचा एक नवीन काल्पनिक राजकीय पक्ष जाहीर केला आहे. या पक्षाचे नाव त्याने ‘खरगोश जनता पार्टी’ असे ठेवले आहे.

एल्विशने सोशल मीडियावर अत्यंत विनोदी शैलीत आपल्या पक्षाचे पोस्टर आणि घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. या पोस्टरमध्ये एक ससा गाजर खाताना दिसत आहे आणि त्यावर “सगळे जंतर-मंतरला पोहोचा, सर्वांना मोफत गाजर मिळेल,” अशा विनोदी शैलीत पोस्टर तयार केले आहे. या पोस्टने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.  याआधी एल्विशने ‘कॉकरोच जनता पार्टी’वर टीका करताना, त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा पेस्ट कंट्रोल करणे अधिक प्रभावी ठरेल, असा टोला लगावला होता.

जेव्हा एका नेटकऱ्याने नीट पेपरफुटी आणि आर्थिक संकटाबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा एल्विशने विनोदी उत्तर देताना म्हटले की, “आमच्या पक्षाला पाठिंबा द्या, तुम्हाला हवा तो पेपर आम्हीच लीक करून देऊ”. एल्विशची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

युद्धाच्या काळात भारताचा 7.8% विकासदर! PM मोदींचा मोठा दावा, सोनं आणि परदेश प्रवासाबाबतही दिला खास सल्ला; पाहा व्हिडीओ

Tuesday, 1 September 2026, 9:59

‘दहावीचं वर्ष आहे तर काय, सारखं अभ्यास कर म्हणती?’ संतापलेल्या तरुणीने थेट घेतला गळफास

Tuesday, 1 September 2026, 9:45

शिरूर मतदारसंघाच्या मतदार यादीला ‘SIR’ ची कात्री; 1 लाखांहून अधिक मतदार झाले कमी

Tuesday, 1 September 2026, 9:25

भोरमध्ये अंत्यविधीसाठी कमरेभर पाण्यातून वाट! पसुरे गावातील स्मशानभूमी पाण्यात गेल्याने ग्रामस्थांची मोठी कसरत

Tuesday, 1 September 2026, 9:00

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Tuesday, 1 September 2026, 8:42

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा डबल झटका! LPG सिलिंडर महागला; खिशाला बसणार चटका

Tuesday, 1 September 2026, 8:33
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावरील पेट्रोलपंप लुटीचा कट उधळला; मांजरीत गावठी पिस्टल, काडतुसे आणि सहा घातक हत्यारांसह तिघे जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp