व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, May 26, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

pune crime news तरुणीचे न्युड फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार अन् मारहाण

Editorby Editor
Tuesday, 5 March 2024, 16:09

पुणे : तरुणी राहत्या घरी झोपलेली असताना तिचे न्युड फोटो आणि व्हिडीओ काढले. हे फोटो तिच्या घरच्यांना तसेच बॉयफ्रेंडला आणि सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीला आला आहे. या प्रकरणी तरुणाविरूद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ सुभाषचंद्र गुप्ता (वय ३०, रा. सी.जी.एच.एस. शासकीय क्वॉटर्स, मुकुंदनगर, पुणे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिडीत तरूणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरूणी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपीने सप्टेंबर २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यान पिडीत तरूणी घरी झोपलेली असताना तिचे न्युड फोटो आणि व्हिडीओ काढले. ते तिच्या घरच्यांना, बॉयफ्रेडला तसेच सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले.

दरम्यान, आरोपीने फिर्यादीच्या व त्याच्या राहत्या फ्लॅटवर तरूणीला मारहाण देखील केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

 

Editor

Editor

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांनी थेऊर येथे, श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनानिमित्त दिली भेट

Monday, 26 May 2025, 22:30

गुरं बांधण्यासाठी गोठ्यात गेलेल्या 16 वर्षीय युवकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

Monday, 26 May 2025, 20:45

भामा आसखेड धरणाच्या कडेला मासेमारी करणाऱ्या युवकाच्या अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू

Monday, 26 May 2025, 19:37

‘हे’ फळ खाल्ल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता वाढण्यास होते मदत; जाणून घ्या सविस्तर…

Monday, 26 May 2025, 19:28
Aishwarya Rai Questions Lalu Yadav Family Over Tej Pratap Scandal

तेज प्रताप यादव प्रकरणात ऐश्वर्या रायने दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या त्यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले

Monday, 26 May 2025, 19:23
Ex MLA RT Deshmukh died in road accident latur

भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

Monday, 26 May 2025, 18:44
Next Post

लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची 'तुतारी' वाजवा; अमोल कोल्हेंची निलेश लंकेंना साद

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.