Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुकाराम मुंढे यांचे कडक निर्देश! शाळांना आता पाळावे लागणार ‘हे’ कडक अन्नसुरक्षा नियम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 13 July 2026, 18:17

पुणे: राज्यात अन्नातील भेसळ रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईनंतर आता अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली खासगी शाळांमधील उपहारगृह, कँटीन आणि मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

यासाठी नुकतीच मुंबईत शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शाळांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, अन्न तयार करताना आवश्यक नियम पाळावेत आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

एफडीएचे सहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगारवाड यांनी अन्न सुरक्षा अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा किंवा भोजन पुरवठादारांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मागील काही वर्षांत मध्यान्ह भोजनात निकृष्ट दर्जाचे अन्न, अळ्या आणि इतर दूषित घटक आढळल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तसेच अनेक शाळांच्या कँटीनमधील अस्वच्छतेबाबतही तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

 

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ या ऊर्जा पेयाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेत उपस्थित झालेल्या प्रश्नानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यानंतर एफडीएने अन्नसुरक्षेची मोहीम अधिक वेगाने सुरू केली आहे.

नागरिकांना कुठेही अन्नभेसळ किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50

पुणेकरांची पाण्याची चिंता संपली! चारही धरणांत विक्रमी जलसाठा,खडकवासला धरण 100% भरले

Tuesday, 28 July 2026, 19:43

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 19:28
Next Post

प्रेमविवाहानंतर छळ! 'दुसरे लग्न'? पत्नीची मारहाण, आर्थिक छळ केल्याप्रकरणी एकावर खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.