Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात चोरट्यांचा उच्छाद! मध्यरात्री धिंगाणा घालत ८ फ्लॅट्सचे कुलूप तोडून दागिने लंपास; नागरिक हैराण…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 November 2026, 14:19

पुणे : पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरातील टिळेकरनगरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दोन वेगवेगळ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील तब्बल आठ बंद फ्लॅट्सची कुलूपे आणि कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या सामूहिक घरफोडीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिळेकरनगर भाग एकमधील ‘आयुष हाईट्स बी’ आणि ‘अमृता होम्स’ या दोन सोसायट्यांमध्ये ही चोरी झाली. दिवाळीनिमित्त अनेक रहिवासी आपल्या मूळ गावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्री सोसायट्यांमध्ये प्रवेश केला. बंद फ्लॅट्सना लक्ष्य करत चोरट्यांनी फिर्यादी नीलेश चंद्रकांत टकले (वय ३६, रा. ओम हाईट्स, टिळेकरनगर) यांच्यासह आठ जणांच्या सदनिकांची कुलूपे आणि कडी-कोयंडे तोडले.

फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटांची कुलूपे उघडून सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान ऐवज चोरून नेला. एकाच रात्री आठ बंद घरांमध्ये चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

कोंढवा-येवलेवाडी, उंड्री आणि पिसोळी परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकाच रात्री आठ फ्लॅट फोडल्याच्या घटनेमुळे रहिवासी धास्तावले आहेत. वाढत्या घरफोड्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या प्रकरणी नीलेश टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येवलेवाडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर २२ धावांनी विजय; पाच सामन्यांची वनडे मालिका ३-१ ने जिंकली

Sunday, 15 November 2026, 15:42

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचं गूढ वाढलं! मनोज जरांगेंनी ‘त्या बाई’बाबत केला मोठा दावा….

Sunday, 15 November 2026, 15:31

‘तुझा नवरा दोन महिन्यांत मरणार!’ भोंदूबाबाची तरुणीला भीती; लव्ह मॅरेज केलेल्या विवाहितेसोबत धक्कादायक प्रकार!

Sunday, 15 November 2026, 15:09

मुंबईत खळबळ! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर!

Sunday, 15 November 2026, 14:55

पुण्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांवर गुन्हे शाखेचा छापा; एमडीसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Sunday, 15 November 2026, 14:53

खेळण्या-बागडण्याच्या वयातच दुर्दैवी अंत! भरधाव कारच्या धडकेत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू; अहिल्यानगर हादरलं…

Sunday, 15 November 2026, 14:46
Next Post

खेळण्या-बागडण्याच्या वयातच दुर्दैवी अंत! भरधाव कारच्या धडकेत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू; अहिल्यानगर हादरलं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp