Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुरसुंगी येथील दुकान फोडणारा अल्पवयीन मुलागा पोलिसांच्या ताब्यात; दोन गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 28 September 2025, 18:57
The minor boy who broke into a shop in Fursungi is in police custody; Police have succeeded in solving two crimes

Photo- Social Media

फुरसुंगी, ता. 28: मोबाईल शॉपी व इतर दुकानावरील पत्रा उचकटून सुमरे 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. ही घटना 2 सप्टेंबरला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तब्बल 78 सीसीटीव्हि कॅमेरे तपासून फुरसुंगी पोलिसांनी (Fursungi Police) एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. फुरसुंगी पोलिसांच्या या कौशल्यपुर्वक तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल यादव यांचे दुकान फोडून चोरट्याने दुकानातील मोबाईल चोरून नेले होते. याप्रकरणी यादव यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम  305,  331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना घरफोडीच्या प्राप्त सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित आरोपी हा गंगानगर येथील स्मशानभूमी जवळ आहे. अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून संशयित मुलाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

दरम्यान, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने भेकराई चौकातील पुरोहीत स्विट मार्ट, मोबाईल शॉपी आणि इतर 3 दुकाने तसेच शिवशक्ती चौकातील भांडी दुकान व इतर 3 दुकानांच्या छतावरील पत्रा उचकटुन चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. अशा प्रकारे दोन गुन्ह्यांची कबुली करण्यात फुरसुंगी पोलिसांना यश आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अमोल मोरे, पोलीस निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेश नलवडे, पोलीस हवालदार सतिश काळे, पोलीस नाईक सुनिल कांबळे, पोलीस अंमलदार वैभव भोसले, तुकाराम गुरव, सत्यवान चव्हाण, बिभीषण कुंटेवाड, विशाल हराळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीत सजावटीची गाडी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला ‘लग्नाच्या ठिकाणी येऊन मारून टाकण्याची धमकी’; गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 16:32

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59
Next Post

Ajit Pawar : "तुझ्या बापाचं कृषी मार्केट आहे का"?; बारामतीत अजित पवारांकडून समितीच्या चेअरमन व व्यवस्थापकाची कानउघडणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp