Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘उपजिल्हाधिकारी ते तहसीलदार; आता “बदली”चे खेळ थांबणार! महसूल विभागाची नवीन नियमावली जाहीर, ३ वर्षांची मर्यादा निश्चित

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 12 April 2026, 15:41

पुणे: राज्याच्या महसूल विभागाने प्रशासनातील शिस्त आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ प्रतिनियुक्तीवर जात असल्याने मूळ विभागातील कामकाजावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही नवी मार्गदर्शक नियमावली लागू करण्यात आली आहे.

नवीन नियमानुसार, कोणत्याही अधिकाऱ्याने प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा प्रतिनियुक्तीवर जाण्यापूर्वी किमान ३ वर्षे मूळ विभागात सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा कालावधी पूर्ण केल्याशिवाय पुढील प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव विचारात घेतला जाणार नाही.

तसेच, प्रतिनियुक्तीचा कालावधीही मर्यादित करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना सुरुवातीला जास्तीत जास्त ३ वर्षांसाठीच प्रतिनियुक्तीवर जाता येईल. यामुळे दीर्घकाळ इतर विभागात राहण्याची प्रवृत्ती रोखण्याचा उद्देश आहे.

 

हे नियम अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच भूमी अभिलेख विभागातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांना लागू असणार आहेत. त्यामुळे या निर्णयाचा राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी वेगळे नियम ठेवण्यात आले आहेत. अशा अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंत प्रतिनियुक्तीवर राहता येणार आहे. त्यापुढील कालावधीसाठी मुख्यमंत्र्यांची विशेष मंजुरी आवश्यक राहील.

विशेष परिस्थितीत प्रतिनियुक्तीच्या कालावधीत केवळ १ वर्षाची मुदतवाढ दिली जाऊ शकते. मात्र, यासाठी संबंधित अधिकाऱ्याने मूळ विभागाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे.

महसूल विभागाच्या या निर्णयामुळे मूळ विभागातील कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, प्रशासनातील जबाबदारी आणि उत्तरदायित्व अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे विमानतळ बंद होणार नाही; धावपट्टी दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करणार

Monday, 15 June 2026, 14:59

ओळख ना पाळख तरुणीला भररस्त्यातून ओढत नेले अन् थेट कालव्यात फेकले? मंचर येथील धक्कादायक घटना

Monday, 15 June 2026, 14:31

पुण्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाचं भयानक कृत्य! किरकोळ वादातून मित्राचा गळा दाबला अन्…

Monday, 15 June 2026, 14:28

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील 5 वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

Monday, 15 June 2026, 13:30

वारीच्या तोंडावर इंद्रायणीत हजारो मृत माशांचा खच; भाविकांमध्ये संताप

Monday, 15 June 2026, 13:21

पुण्यातील अमनोरा पार्कसह ‘या’ भागांत चोरट्यांचा धुमाकूळ; थेट दरवाजा तोडून आत घुसले अन् लाखांचा ऐवज केला लंपास

Monday, 15 June 2026, 12:41
Next Post
PM Jan Dhan Yojana

PM Jan Dhan Yojana : जन धन खातेदारांसाठी आनंदाची बातमी! खात्यात 'झिरो बॅलन्स' असले तरी काढता येणार 10 हजार रुपये; जाणून घ्या ओव्हरड्राफ्ट सुविधा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.