Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shivaji Nagar Crime : शिवाजीनगर कोर्टात हायव्होल्टेज ड्रामा! दोन महिला वकिलांमध्ये तुफान राडा; गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 March 2026, 20:58

Shivaji Nagar Crime : पुणे : पुणे शहरातील शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात दोन महिला वकिलांमध्ये मारहाणीची घटना घडली आहे. न्यायालयीन प्रकरणांवरून झालेल्या वादातून हा प्रकार समोर आला असून एका 42 वर्षीय वकिलेला दुखापत झाली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित महिला वकिलाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

माहितीनुसार, तक्रारदार महिला गेल्या दीड वर्षांपासून मोटर वाहन न्यायालयात वकिली करत आहेत. प्रकरणे मिळण्याच्या मुद्द्यावरून दोघींमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी न्यायालयात दोघींमध्ये पुन्हा वाद झाला. दुपारी तक्रारदार न्यायालयातून बाहेर पडत असताना आरोपी महिलेनं त्यांना अडवून शिवीगाळ केली आणि मारहाण केली, असा आरोप आहे.

या दरम्यान दोघींमध्ये झटापट झाली. आरोपी महिलेने हातातील टोकदार वस्तूने डोक्यावर वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यात जखमी वकिलेला रक्तस्त्राव झाला आणि त्यांना चक्कर आली. उपस्थितांनी तातडीने हस्तक्षेप करत जखमी महिलेला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या माहितीनुसार, मारहाण प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे वकील वर्गात चर्चा सुरू आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेयसीला आजार असल्याचे कळताच प्रियकराने बदलले रंग! पुण्यात 19 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Saturday, 29 August 2026, 10:39

रक्षाबंधनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला ट्रक-दुचाकीच्या अपघातात वडील-मुलीचा जागीच मृत्यू, आई गंभीर…

Saturday, 29 August 2026, 10:28

कृष्णा आंदेकरवर हल्ल्याचा कट रचणाऱ्या सुरज ठोंबरेवर ‘मकोका’, गायकवाड टोळीची सूत्रे सांभाळणारा पोलिसांच्या रडारवर

Saturday, 29 August 2026, 9:28

रक्षाबंधनाला माहेरी जायचं होतं, पण सासरच्यांनी दिला नकार अन् तिने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

Saturday, 29 August 2026, 9:11

5 तरुणींना घरात डांबून ठेवलं अन् केली जबर मारहाण; घटनेने परिसरात खळबळ; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 29 August 2026, 9:00

चष्म्यात लपवला कॅमेरा अन् टॉयलेटमध्ये जाऊन पाहिली उत्तरं! पुणे महापालिका भरतीतील ‘हायटेक कॉपी’चा भंडाफोड

Saturday, 29 August 2026, 8:45
Next Post

Pune Crime: आठ महिन्यांपासून फरार घरफोडीतील आरोपी युनिट 4 कडून जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp