Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: आठ महिन्यांपासून फरार घरफोडीतील आरोपी युनिट 4 कडून जेरबंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 March 2026, 21:24

प्रतिनिधी अमित मुंडीक

 

 

Pune Crime: पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यात मागील आठ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अखेर गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने जेरबंद केला. ही कारवाई दि. 4 मार्च 2026 रोजी करण्यात आली.

युनिट 4 चे अधिकारी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधक गस्त घालत असताना नानापेठेतील दुर्गा निवास अपार्टमेंट येथे घरफोडी करणारा पार्थ भांडे हा येरवडा मेट्रो स्थानकाजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संबंधित इसमास ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने आपले नाव पार्थ ऊर्फ सागर ज्ञानेश्वर भांडे (वय 31, रा. घोरपडी पेठ, पुणे) असे सांगितले. तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 143/2025 अन्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून तो पाहिजे आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.

सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास तेथे सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-2 श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एकनाथ जोशी व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

Bhigwan : उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या अतिक्रमण नोटीसांना विखे पाटलांकडून स्थगिती - हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.