Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुठे उन्हाचा चटका, तर कुठे पावसाचा दणका! हवामान विभागाची धोक्याची घंटा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 15 June 2026, 20:47

पुणे: महाराष्ट्रातील हवामानात सध्या मोठे चढ-उतार दिसून येत असून 16 जून रोजी राज्यातील विविध भागांसाठी उष्णता आणि पावसाबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, तर 5 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकण विभागातील पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचवेळी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणात काही ठिकाणी उकाडा जाणवणार असला तरी काही भागांत पावसाची हजेरी लागू शकते.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः दुपारच्या काळात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते. मात्र नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते. विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही उष्ण व कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे अलर्ट नसला तरी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

राज्यातील बहुतांश भागांत उष्णता, ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी वादळी पावसाची स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणीचे नियोजन करावे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21
Next Post

सरकारचे निर्णय कागदावरच! पशुपालकांवर अन्याय झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचा एल्गार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.