Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rohit Pawar: “दादांच्या दोन्ही घरांबाहेर काळी जादू झाली होती! अनेक नेत्यांनी करंगळी कापली; दादांचं पद जावं असं नेत्यांना….” रोहित पवारांनी सगळंच सांगितलं…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 March 2026, 21:56
Rohit Pawar: "Black magic was done outside both of Dad's houses! Many leaders cut off their little fingers; Leaders wanted Dad to step down...." Rohit Pawar told everything...

पुणे: अजित पवार यांच्या (Rohit Pawar) कथित मृत्यू प्रकरणाभोवतीचे वाद अधिकच तीव्र होत असून, आमदार रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी थेट ‘ब्लॅकमॅजिक’ आणि राजकीय (Ajit Pawar Death) कटकारस्थानाचा मुद्दा उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (Maharashtra Politics)

 

रोहित पवार यांनी दावा केला की, अजित पवार जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर काळी जादू केल्याचे प्रकार घडले होते. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाबाहेरही असेच प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. एवढेच नव्हे, तर त्यांच्या पक्षातील काही नेत्यांची करंगळी कापण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. “दादांची ताकद कमी व्हावी आणि ती इतरांना मिळावी, या हेतूने हे सगळं केलं गेलं का, याची चौकशी झाली पाहिजे,” असे ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी अशोक खरात प्रकरणाकडेही लक्ष वेधत अंधश्रद्धा आणि राजकारण यांचा संबंध तपासण्याची गरज व्यक्त केली.

याचबरोबर त्यांनी मोठा गौप्यस्फोट करत काही महत्त्वाची कागदपत्रे आपल्या हाती लागल्याचा दावा केला. “दादांच्या पक्षातील काही कागदं आमच्याकडे आहेत. येत्या काळात आम्ही अनेक गौप्यस्फोट करू,” असे सांगत त्यांनी राजकीय घडामोडींना वेगळे वळण दिले. भाजप अजित पवारांचा पक्ष कमकुवत झाल्याचे गृहीत धरून आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच सध्याचे लक्ष दुसरीकडे वळवून राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सूचित केले.

दरम्यान, अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी कर्नाटकमध्ये नोंदवलेल्या झिरो एफआयआरचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात गुन्हा नोंदवला गेला नाही, पण कर्नाटक पोलिसांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले. आता हा तपास महाराष्ट्रात कसा होतो, यावर आम्ही लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“हा तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक झाला पाहिजे. या प्रकरणामागे कितीही मोठी शक्ती असली तरी दोषींना शिक्षा झालीच पाहिजे,” असा इशारा देत रोहित पवार यांनी शेवटपर्यंत लढण्याची भूमिका स्पष्ट केली. या सर्व आरोपांमुळे प्रकरणाला राजकीय, सामाजिक आणि तपासाच्या पातळीवर नवे वळण मिळाले असून, पुढील घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Asha Bhosale

Asha Bhosale : यशाचे शिखर, पण वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे डोंगर; आशा ताईंचा थक्क करणारा जीवनप्रवास

Sunday, 12 April 2026, 14:11

सावधान! तुम्ही विकत घेतलेली फळं विष तर नाहीत ना? रासायनिक खत आणि मेण लावलेल्या फळांपासून ‘असा’ करा बचाव!

Sunday, 12 April 2026, 14:08

पोलीस ठाण्यात आता ‘स्मार्ट’ कारभार! पुण्यात FIR नोंदवण्यासाठी एआयचा आधार

Sunday, 12 April 2026, 14:02

ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप, तीव्र आंदोलनाचा इशारा…..

Sunday, 12 April 2026, 13:41
Pune

Pune : पुणेकरांचा बंगळूर प्रवास 5 तासांनी वाचणार! ‘वंदे भारत स्लीपर’ला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; 13 तासांत गाठणार कर्नाटकची राजधानी

Sunday, 12 April 2026, 13:41

स्वरांचा ‘जादुई’ प्रवास थांबला! गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन; कसा होता त्यांचा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा जीवनप्रवास? वाचा

Sunday, 12 April 2026, 13:32
Next Post

गुन्हेगारी थांबवण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी द्या! मांजरी-केशवनगरमधील 5 एकर जमीन अतिक्रमणमुक्त करून लोककल्याणकारी प्रकल्प राबवण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.