Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Viral Video : संतापजनक! ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणारा तरुण पुणे पोलिसांच्या जाळ्यात; अटकेच्या भीतीने आता जोडले हात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 11 March 2026, 16:23

Pune Viral Video : पुणे:  पुण्यातील पर्वती परिसरात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मोहम्मद अमन मुल्ला या तरुणाने आता जाहीर माफी मागितली आहे. आपले वक्तव्य हे केवळ एका विनोदाचा भाग होते आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असा दावा त्याने केला आहे.

 

या घटनेची सुरुवात एका व्हिडिओ क्लिपमुळे झाली होती, ज्यामध्ये अमन त्याच्या मित्राशी बोलताना वादग्रस्त घोषणा देताना दिसत होता. या व्हिडिओमध्ये त्याचा मित्र त्याला अशा घोषणा देण्यापासून रोखत होता आणि त्याऐवजी ‘हिंदुस्तान झिंदाबाद’ म्हणण्याचा आग्रह धरत होता, मात्र अमनने त्या वेळी त्याला नकार दिल्याचे दिसून आले होते. हा व्हिडिओ इंटरनेटवर पसरताच पुण्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विशेषतः पर्वती परिसरातील नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पर्वती पोलीस स्टेशनबाहेर जमा होऊन या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या आणि जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या अमन मुल्ला याला ताब्यात घेतले.

पोलीस तपासात समोर आले आहे की, मोहम्मद अमन मुल्ला हा व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असून एका फ्लॅटमध्ये विजेचे काम करत असताना हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलीस आता हा व्हिडिओ नेमका कधी शूट करण्यात आला आणि त्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती, याचा सखोल तपास करत आहेत.

आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले असून सोशल मीडियावर कोणत्याही चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अशा गोष्टी शेअर करू नयेत, असे सांगितले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून परिसरात शांतता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post
Junnar News: Bloody horror in broad daylight in Junnar! A young man suddenly attacked a female student; she collapsed in a pool of blood and he...

Junnar News: जुन्नरमध्ये भरदिवसा रक्तरंजित थरार! तरुणाकडून विद्यार्थिनीवर धारदार शस्त्राने हल्ला; ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली अन् त्याने...; ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली अन् त्याने...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.