Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Suicide News: कौटुंबिक वादातून पुण्यात सलून मालकाची आत्महत्या, पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 17 February 2026, 14:01
Uruli Kanchan Suicide: 19-year-old girl commits suicide by hanging herself at her residence in Uruli Kanchan

Pune Suicide News: पुणे : पुणे शहरात कौटुंबिक वादातून एका सलून मालकाने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली वारजे पोलिसांनी मृताच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव महेश दत्तात्रय क्षीरसागर असून त्यांचे वय 40 वर्षे होते. ते गिरीधरनगर, वारजे माळवाडी परिसरात राहात होते. महेश यांचे वडील दत्तात्रय बाबुराव क्षीरसागर यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश यांची पत्नी प्रतिभा महेश क्षीरसागर (वय 35, रा. शोभा हाईट्स सोसायटी, दांगट इस्टेट, शिवणे) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 फेब्रुवारी रोजी शिवणे येथील दांगट इस्टेटमधील शोभा हाईट्स सोसायटीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश क्षीरसागर यांचा शोभा हाईट्स परिसरात सलून व्यवसाय होता. सुमारे 13 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. मात्र पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. घरगुती कारणांमुळे वारंवार भांडणे होत असल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रतिभा क्षीरसागर या माहेरी निघून गेल्या होत्या. त्यानंतर महेश यांनी त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा घरी आणले होते. तरीदेखील दोघांमधील वाद कायम होते.

या सततच्या कौटुंबिक त्रासाला कंटाळून महेश क्षीरसागर यांनी 2 फेब्रुवारी 2026 रोजी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार आणि धार्मिक विधी पार पडल्यावर वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपाली लुगडे करीत असून घटनेशी संबंधित सर्व बाबींची चौकशी सुरू आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Ajit Pawar Plane Crash: Big update on Ajit's plane crash! What exactly is Gouda Bengal? Plane crash or assassination?

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल मोठी अपडेट! नेमकं गौडबंगाल काय? विमान अपघात की घात?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.