Sunday, April 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: “घड्याळ की तुतारी? मतदारांचा गोंधळ झाला!” रुपाली चाकणकरांची पराभवानंतर कबुली; झेडपी निवडणुकीत आता दोन्ही राष्ट्रवादी ‘एकत्र’ येणार?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 18 January 2026, 15:56
Pune Politics: "Clock or trumpet? Voters are confused!" Rupali Chakankar's confession after defeat; Will both nationalists come 'together' in the ZP elections now?

पुणे: महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर (Pune Politics) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला असून, या (Rupali Chakankar) निकालावर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी (Pune Mahapalika Election) पहिली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणूक म्हणजे हार-जीत येतच असते. पुणेकरांनी (Ajit Pawar) दिलेला कौल आम्ही स्वीकारतो. आत्मचिंतन करण्याची गरज आहे,” असं सांगत त्यांनी निकालावर संयमित आणि परिपक्व भूमिका मांडली. (Latest Marathi News)

 

पुण्यात अजित पवार यांनी प्रचारादरम्यान मोफत मेट्रो आणि बससेवेची घोषणा केली होती. तरीही पुणे महापालिकेत त्यांच्या पक्षाला केवळ 27 जागांवर समाधान मानावं लागलं. मागील निवडणुकीच्या तुलनेत ही कामगिरी कमकुवत ठरली आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालं नाही. या पार्श्वभूमीवर “पुणेकर सुज्ञ आहेत. लोकशाही प्रक्रियेचा सन्मान करणं महत्त्वाचं आहे. पक्ष नक्कीच या निकालाचा आढावा घेईल,” असं चाकणकर म्हणाल्या.

दरम्यान, मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतमोजणी केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना चाकणकर म्हणाल्या, “आपण संविधान मानणारे लोक आहोत. काही आक्षेप असतील तर न्यायालयात दाद मागावी. गोंधळ घालणं योग्य नाही.” EVM बाबत कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं, मात्र काही ठिकाणी शाई पुसल्याच्या तक्रारी समोर आल्याचं मान्य केलं.

या निकालातून एक महत्त्वाचा धडा मिळाल्याचं चाकणकर यांनी मान्य केलं. “घड्याळ आणि तुतारी अशी दोन वेगळी चिन्हं असल्यामुळे अनेक मतदारांचा गोंधळ उडाला. एकच चिन्ह असतं तर फायदा झाला असता,” असं त्या म्हणाल्या. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकाच चिन्हावर लढण्याबाबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सूचित केलं.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा निकाल राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानला जात असून, येणाऱ्या निवडणुकांसाठी नव्याने रणनीती आखण्याची गरज पक्षासमोर उभी ठाकली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post
Pune Politics: "Should we campaign for those we fought against?" Discontent among BJP workers in Pune

Crime News: भाजप नगरसेवक शरद मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला! पिस्तुलाचा धाक दाखवून मागितली 50 लाख रुपयांची खंडणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.