Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचनमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळले, पीएमआरडीएकडून मालकावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 9 April 2026, 10:18

उरुळी कांचन, ता. 09 : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून उभारलेले एक मोठे होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या वतीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

‘संस्कृती अँड कंपनी’चे मालक शिवाजी जाधव (पूर्ण नाव उपलब्ध नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्राधिकरणाचे शाखा अभियंता संकेत बाबासाहेब बडे (वय 31, रा. कोथरुड, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गट नं. 354 मध्ये महामार्गाच्या कडेला शिवाजी जाधव यांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता ‘संस्कृती अँड कंपनी’चे होर्डिंग उभारले होते. 3 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास परिसरात जोरदार वारा आणि पाऊस झाल्याने हे अनधिकृत होर्डिंग अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या घटनेनंतर पीएमआरडीए प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली. शाखा अभियंता संकेत बडे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून आरोपीने लोकांच्या जिवितास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे होर्डिंग उभारल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या तक्रारीवरून आरोपी शिवाजी जाधव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 125 तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.