Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एका तरुणीसाठी दोन आशिक भिडले! पुण्यात भररस्त्यात रक्तरंजित थरार; चर्चेला बोलावले अन् नंतर

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 22 January 2026, 14:22

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून, प्रेमसंबंधांच्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाचा काटा काढण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना मुंढवा परिसरात घडली आहे. एकाच तरुणीवर असलेल्या प्रेमाच्या हट्टापायी हा हिंसक हल्ला झाला असून, या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

प्रवीण धनंजय माने (२४, रा. शेवाळवाडी) हा तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध आहेत. मात्र, त्याच  तरुणीवर महेश सरोदे (३५) यालाही प्रेम होत. “तू तिच्याशी संबंध तोडून टाक, नाहीतर परिणाम वाईट होतील,” अशी धमकी सरोदेने प्रवीणला वारंवार दिली होती. मात्र, प्रवीणने या धमकीला न जुमानल्याने सरोदेचा अहंकार दुखावला गेला.

सरोदेने प्रवीणला ‘प्रकरण संपवू’ असे सांगून चर्चेसाठी बोलावून घेतले. प्रवीण तिथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या सरोदे आणि त्याच्या तीन साथीदारांनी त्याला घेरले. आधी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने प्रवीणवर सपासप वार केले.”पोलिसांकडे गेलास तर याद राखा,” अशी धमकी देत तिथून पळ काढला.

 

घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी प्रवीणला तातडीने रुग्णालयात दाखल केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने हालचाली करत मुख्य आरोपी महेश सरोदेला बेड्या ठोकल्या असून  साथीदारांचा शोध पोलिस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Saswad News : बोपगावमध्ये ‘हॉर्न’ वाजवल्यावरून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दगडाने फोडले डोके ; सासवड पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 16:09

सक्षमच्या मित्रांनी दिल्या जीवे मारण्याच्या धमक्या तर त्याच्या भावाकडून गैरवर्तन; सासर सोडल्यानंतर आंचलने केले गंभीर आरोप

Monday, 15 June 2026, 16:09

पुणेकरांनो आजपासून शहरात ‘दिवसाआड’ पाणीपुरवठा; महापालिकेचा पाणी बचतीचा निर्णय

Monday, 15 June 2026, 16:01

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत; पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचा प्रवेशोत्सव उत्साहात

Monday, 15 June 2026, 15:56

साहित्यिकांची पंढरी पुण्यात! शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची घोषणा; ‘या’ तारखेला होणार सुरवात…

Monday, 15 June 2026, 15:27

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे विमानतळ बंद होणार नाही; धावपट्टी दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करणार

Monday, 15 June 2026, 14:59
Next Post
Pune Land Scam: Big update in Mundhwa land scam case! Digvijay Patil's anticipatory bail rejected; Court slams Rs 300 crore scam

Pune Land Scam: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट! दिग्विजय पाटलांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; 300 कोटींच्या घोटाळ्यात न्यायालयाचा दणका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.