Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाहतूक कोंडीचे टेन्शन संपणार! कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा अडथळा दूर; असा असेल नवीन 50 मीटरचा मार्ग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 14 April 2026, 12:27

Pune News : पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने अंतिम भूसंपादन प्रस्तावास मंजुरी दिल्याने या महत्त्वाच्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात 50 मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

हा रस्ता शहरातील दोन प्रमुख महामार्गांना जोडणारा असून येथे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. भूसंपादनाच्या अडचणींमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला होता. मात्र महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयातून तयार करण्यात आलेला प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता शासनाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर संबंधित जागा ताब्यात घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रकल्पात सुमारे 3.5 किलोमीटर लांबीचा रस्ता विकसित केला जाणार असून त्यासाठी 129 मिळकतींमधील सुमारे 52630 चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे.

 

पहिल्या टप्प्यात मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंना सेवा रस्ते, पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था आणि माऊलीनगर येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे राजस चौकातील उड्डाणपुलाच्या कामालाही गती मिळणार आहे.

सध्या या मार्गावर दर तासाला सुमारे 15000 पेक्षा जास्त वाहने प्रवास करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

इराणसाठी चीन मैदानात! अमेरिकेच्या नाकेबंदीला विरोध करत दिला इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.