Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इराणसाठी चीन मैदानात! अमेरिकेच्या नाकेबंदीला विरोध करत दिला इशारा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 14 April 2026, 12:54

बीजिंग: पश्चिम आशियातील तणाव आता केवळ दोन देशांमधील वाद न राहता जागतिक महासत्तांमधील संघर्षाचे केंद्र बनला आहे. इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराणमध्ये सलग २१ तास चाललेली चर्चा निष्फळ ठरली. ‘अणुकार्यक्रमाच्या’ मुद्द्यावर ही चर्चा अडकल्याचे समजते. ही चर्चा फिस्कटताच ट्रम्प यांनी होर्मुझची नाकेबंदी केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर नियंत्रण मिळवण्याची धमकी दिल्यानंतर, चीनने उघडपणे इराणला पाठींबा दिला आहे. “आमच्या व्यापारात हस्तक्षेप खपवून घेणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत चीनने अमेरिकेला आव्हान दिले आहे.

इराणच्या अर्थव्यवस्थेची नाडी आवळण्यासाठी अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनी येथे युद्धनौका तैनात करत असून, इराणनेही “या भागावर आमचेच नियंत्रण राहील,” असा पवित्रा घेतला आहे.

 

चीनसाठी हा मार्ग उर्जेच्या दृष्टीने जीवनवाहिनी आहे. चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जुन यांनी स्पष्ट केले की, इराणसोबतचे ऊर्जा करार कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहतील.

चर्चा फिस्कटली असली तरी पूर्णपणे थांबलेली नाही. वृत्तानुसार, दोन्ही देश पुन्हा एकदा चर्चा करण्याची चिन्हे आहेत. ट्रम्प यांनीही “इराण पुन्हा चर्चेला आला तर अडचण नाही,” असे संकेत दिले आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10
Next Post

नाशिकमध्ये भररस्त्यात थरार! महिलेकडून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; डोळ्यात मिरची पूड फेकून केला वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.