Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नाशिकमध्ये भररस्त्यात थरार! महिलेकडून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; डोळ्यात मिरची पूड फेकून केला वार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 14 April 2026, 13:00

Nashik Crime : नाशिक : नाशिकमध्ये सोमवारी संध्याकाळी एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या ओळखीच्या व्यक्तीला भररस्त्यात गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज सोलंकी असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचे वय 37 वर्ष आहे. तो मूळचा गुजरातचा असून सध्या कामानिमित्त नाशिकमध्ये वास्तव्यास आहे. संबंधित महिलेने सूरजला फोन करून बोलावून घेतले होते. फोनवर बोलताना त्यांच्यात वाद झाला आणि सूरज आपल्या दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचला. तो तिथे येताच महिलेने आधी त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्यानंतर दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता तिने सोबत आणलेल्या कोयत्याने सूरजवर वार केले. या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

ही महिला आपल्या एका साथीदारासोबत दुचाकीवरून आली होती. तिने आपला चेहरा ओढणीने झाकला होता आणि गाडीची ओळख पटू नये म्हणून नंबर प्लेटवरही कापड बांधले होते. एका प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्याने आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी मुंबईच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले.

 

सूरजच्या दुचाकीवर ‘स्त्रियांचा आदर करा पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका’ असा मजकूर लिहिलेला आढळून आला आहे. सूरजच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने फोनवर बोलताना त्या महिलेचा उल्लेख ‘जेनी’ असा केला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

झोपण्यासाठी केला सुरक्षारक्षकाचा खून! पुण्यातील खराडीत किरकोळ वादातून एकाची हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.