Tuesday, June 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: उद्या पुण्यातील ‘हे’ रस्ते राहणार बंद; वाचा सविस्तर माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 18 January 2026, 8:53

पुणे: पुण्यात ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ या स्पर्धेसाठी (Pune News) प्रशासनाने शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीवर निर्बंध लादले असून, उद्या सोमवार, १९ जानेवारी रोजी तब्बल ९ तास प्रमुख रस्ते बंद राहतील. उद्या सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड आणि गणेशखिंड रस्ता हे पुण्याचे मुख्य रस्ते पूर्णपणे ‘नो-एन्ट्री झोन’ असतील. या मार्गांवर सायकली ताशी ६० किमी वेगाने धावणार असल्याने, साधी सायकल किंवा पादचारी यांनाही प्रवेश नसेल.

शर्यतीचा मार्ग नेमका कसा असेल?

खंडोजी बाबा चौक —- गुडलक चौक — तुकाराम महाराज पादुका चौक— ललित महल चौक —चाफेकर चौक — रेंज हिल्स — सिमला ऑफिस चौक — संचेती चौक — बालगंधर्व चौक— डेक्कन जिमखाना बस स्थानक

 

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खंडोजी बाबा चौक ते सिमला ऑफिस आणि संचेती चौक ते डेक्कन या पट्ट्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ‘नो-पार्किंग’ असेल. जर तुम्ही तुमचे वाहन या मार्गावर लावले, तर ते तातडीने टोईंग केले जाईल. केवळ रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांसाठीच विशेष कॉरिडॉर ठेवण्यात आला आहे.

उद्याचा दिवस तर महत्त्वाचा आहेच, पण अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जानेवारी रोजी स्पर्धेचा दुसरा मोठा टप्पा (९९ किमी) पार पडणार आहे. त्या दिवशी बालेवाडीपासून ते झाशी राणी चौकापर्यंतचा ५८ किमीचा भाग पुण्यातून जात असल्याने या रस्त्यावरील प्रमुख व त्यांना जोडणारे उपरस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिक्रापूर पोलीस ठाण्याला मिळाले नवे नेतृत्व; दीपरत्न गायकवाड यांच्याकडे जिल्हा विशेष शाखेची जबाबदारी

Monday, 8 June 2026, 23:01

पुणे विद्यापीठात 11 जूनला मोठा राडा? शिक्षण मंत्र्यांविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची आंदोलनाची हाक

Monday, 8 June 2026, 22:19

पुण्यात अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट उघड! खराडीत 13 किलो अफूचा चुरा जप्त; राजस्थानच्या तस्कराला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Monday, 8 June 2026, 21:39

पुण्यात दिवाणी दाव्याच्या रागातून भावानेच पेटवलं भावाचं घर; खिडकी तोडून जीव वाचवल्याने मोठा अनर्थ टळला

Monday, 8 June 2026, 21:01

पुण्यात तलाठी आणि खासगी एजंटला रंगेहाथ अटक! ‘काम करायचं तर पैसे द्यावे लागतील’ म्हणत मागितली 70 हजारांची लाच

Monday, 8 June 2026, 20:39

“पोलीस कुणाच्या चावीवर चालतात?” तुळापूर पार्टीप्रकरणी रोहिणी खडसेंचा संतप्त सवाल; गृहमंत्र्यांकडे मागितला खुलासा

Monday, 8 June 2026, 20:24
Next Post

सावत्र आईच्या शस्त्रक्रियेसाठी पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाची दगडाने ठेचून केली हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.