Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित: संशयास्पद हालचालींवर असणार करडी नजर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 25 February 2025, 15:46

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर आता कडेकोट सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रवाशांच्या पिशव्यांची तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक तपासणी यंत्र (स्कॅनर मशिन)बसवण्यात आले आहे. त्यामुळे आता रेल्वे पोलिसांकडून संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर दिवभरात २०० पेक्षा जास्त रेल्वे गाड्यांची ये-जा असते. स्थानकावर दीड लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करत असतात. रेल्वे प्रवास करताना ज्वलनशील वस्तू, स्फोटक साहित्य किंवा शस्त्रांची वाहतूक करण्यास बंदी आहे. मात्र, या सर्वांची पडताळणी करण्यासाठी स्थानकावर एकच तपासणी यंत्र होते. ते यंत्रदेखील मधल्या काळामध्ये बंद पडून होते. आता मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव जुने तपासणी यंत्र दुरुस्त करण्यात आले असून नव्याने दोन तपासणी यंत्रे बसविण्यात आली आहेत.

कसे असेल सुरक्षा नियोजन?

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवासी पिशव्यांची तपासणी करण्यासाठी आधीचे एक आणि नव्याने दोन अशी तीन यंत्रे बसविण्यात आली आहेत. तसेच, रेल्वे सुरक्षा दलाचे १६ कमर्चारी, एक वरिष्ठ अधिकारी आणि सहायक अधिकारी असे १८ जणांचे पथक बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे.

‘प्रवाशांजवळ असणाऱ्या अवजड सामान आणि पिशव्यांची यंत्राद्वारे तपासणी केल्यानंतरच फलाटामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.  रेल्वे स्थानक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून प्रवाशांच्या पिशव्या तपासण्यासाठी अत्याधुनिक दोन तपासणी यंत्रे प्रवेशद्वाराजवळ बसवण्यात आली आहेत. तपासणी केल्यानंतरच प्रवाशांना फलाटावर प्रवेश देण्यात येणार आहे’.

       – डॉ. मिलिंद हिरवे, वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे विभाग, पुणे

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पद नाही तर काम नाही! तक्रारवाडीतील गावपुढाऱ्यांची सध्याची अवस्था; गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार कोण?

Monday, 16 November 2026, 14:04

विद्यार्थ्यांचा जीवघेणा होडी प्रवास थांबणार! निमसाखर-बांगर्डे पुलासाठी 25 कोटी मंजूर; दत्तात्रय भरणेंच्या पाठपुराव्याला यश

Monday, 16 November 2026, 13:25

भाडेकरूंची मनमानी थांबणार; घरमालकांना पोलिसांचा आधार! मुदत संपल्यानंतरही घराचा ताबा न देणाऱ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा

Monday, 16 November 2026, 13:20

माणुसकीला काळिमा! इंदापुरात नवजात बाळाला ओढ्याजवळ सोडले; सतर्क नागरिकामुळे वाचला जीव

Monday, 16 November 2026, 13:11

पुण्यात अमित शाह आणि फडणवीस यांची रात्री उशिरा बैठक! बंद दाराआड नेमकं काय ठरलं?

Monday, 16 November 2026, 12:02

महाबळेश्वरमधील 3 प्रसिद्ध हॉटेलचे परवाने निलंबित; FDA ची कारवाई

Monday, 16 November 2026, 11:23
Next Post

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्याा सभापतीपदी काँग्रेसचे संदीप फडतरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे बाळासो शिंदे बिनविरोध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp