Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणेकरांनो, घराबाहेर जाताना दहावेळा विचार करा! कोथरूडमध्ये भरदिवसा घरफोडी! बंद घराचं कुलूप तोडून ६ लाखांचे दागिने लंपास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 28 December 2025, 14:33
pune news

photo- social media

Pune News : पुणे शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, चोरट्यांनी आता थेट बंद घरांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे. शहरातील उच्चभ्रू परिसरही आता सुरक्षित राहिलेला नाही. कोथरूडसारख्या प्रतिष्ठित भागात पुन्हा एकदा घरफोडीची घटना समोर आली आहे. (Pune News)

कोथरूडमधील आझादनगर परिसरात असलेल्या ‘सुखाई कॉम्प्लेक्स’ या सोसायटीतील एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक ५ डिसेंबर रोजी काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप फोडले आणि घरात घुसखोरी केली. घरातील कपाटे उघडून त्यातील मौल्यवान दागिने लंपास करून चोरटे पसार झाले.

घरमालक परत आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, सोसायटी आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे.

 

दरम्यान, पुण्यात फसवणुकीचीही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिंजवडी परिसरात राहणाऱ्या एका आयटी इंजिनिअरची तब्बल २३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. घरगुती सामान झारखंडला पोहोचवतो, असं सांगत एका खासगी कंपनीने त्याचा विश्वासघात केल्याचा आरोप आहे.

‘EIE मार्केट प्लेस टेक्नॉलॉजी’ या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी सामान ताब्यात घेऊन ते परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post
Pune Politics: 50-50-50 grand formula! MAVIA's thunderbolt in Pune, while a fierce struggle for seats begins in the Mahayuti..

Pune Politics: 50-50-50चा महा-फॉर्म्युला!" पुण्यात मविआची वज्रमूठ, तर महायुतीमध्ये जागांसाठी टोकाचा संघर्ष सुरू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp