Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: 50-50-50चा महा-फॉर्म्युला!” पुण्यात मविआची वज्रमूठ, तर महायुतीमध्ये जागांसाठी टोकाचा संघर्ष सुरू..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 28 December 2025, 14:36
Pune Politics: 50-50-50 grand formula! MAVIA's thunderbolt in Pune, while a fierce struggle for seats begins in the Mahayuti..

पुणे: पुण्यात महानगरपालिका (Pune Politics) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune Mahapalika Election) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक एकत्र (Sharad Pawar) लढण्यासाठी सर्वच (Ajit Pawar) पक्षांकडून बैठका, चर्चा आणि चाचपणी सुरू आहेत. शिवसेना आणि भाजप युतीत (Udhhav Thackeray) निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे पुणे (Pune Election) महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं अंतिम गणित ठरलेलं नाही. (Latest Marathi News)

पुणे महानगरपालिकेत एकूण 165 जागा आहेत. यापैकी भाजप 125 हून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ 15 जागा देण्याचा प्रस्ताव असल्याचं बोललं जात आहे. हा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नसल्याने पक्ष वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आरपीआय भाजपसोबतच निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे, मात्र यावर कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.

 

दुसरीकडे, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार अशी चर्चा सुरुवातीला होती. यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील पार पडल्या. मात्र घड्याळ या एकाच चिन्हावर लढण्याच्या मुद्द्यावर एकमत न झाल्याने या चर्चांना सध्या तरी ब्रेक लागलेला आहे.

दरम्यान, पुण्यात महाविकास आघाडी पुन्हा सक्रिय झाल्याचं चित्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत 50–50–50 असा प्राथमिक जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. मनसेला सोबत घेण्याबाबतही चर्चा सुरू असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कोट्यातूनच मनसेला जागा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीचं अंतिम जागावाटप अद्याप ठरलेलं नसून बैठकींचं सत्र सुरूच आहे. पुण्यातील जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्यासाठी मुंबईतील वरिष्ठ नेते पुण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
Cyber Crime: Beware! A 'file' arrived on WhatsApp and nearly five and a quarter lakh vanished! Due to the auto-download setting, a businessman faced a huge loss

Pune Cyber Crime: तुमच्या व्हॉट्सॲपवर 'हा' मेसेज आलाय का? सावध..! पुण्यात चक्क पोलिसालाच गंडवलं, सायबर चोरांची नवी शक्कल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.