Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांचे हाल!पीएमपीच्या 2500 फेऱ्या रद्द, रस्ते बंद; वाचा आजची मोठी अपडेट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 19 January 2026, 10:00

Pune News: पुणे: पुणेकरांच्या प्रवासाला आज ‘ब्रेक’ लागणार आहे. शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रैंड चॅलेंज टूर’ (Pune Grand Challenge Tour) या आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून, याचा सर्वाधिक फटका सार्वजनिक वाहतुकीला बसणार आहे. आज सकाळी 9 वाजेपासूनच शहरातील महत्त्वाचे रस्ते बंद झाल्याने पीएमपी प्रशासनावर हजारो फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली आहे. रस्ते बंद ठेवल्यामुळे पीएमपीच्या सुमारे 2500 फेऱ्या रद्द होणार असून 150 पेक्षा जास्त बस मार्ग वळविण्यात येणार आहेत.

 

पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने 19 ते 24 जानेवारी दरम्यान या आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील आज होणाऱ्या ‘प्रोलॉग’ स्पर्धेसाठी शहरातील मध्यवर्ती भागातून सायकल शर्यतीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या मार्गात खंडुजीबाबा चौक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, ललित महल चौक, चापेकर चौक, सिमला ऑफिस चौक, संचेटी चौक, बालगंधर्व चौक आणि डेक्कन जिमखाना बस स्थानकाचा समावेश आहे.

या स्पर्धेमुळे फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, विद्यापीठ रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि त्यांना जोडणारे उपरस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे डेक्कन बस स्थानकही आज बंद राहणार आहे. या मार्गांवरून धावणाऱ्या अनेक बस फेऱ्या रद्द होतील, तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणाऱ्या काही बस सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहण्याची शक्यता आहे. काही बस सेनापती बापट रस्ता आणि पुणे स्टेशनमार्गे वळविण्यात येणार आहेत.

या परिसरात अनेक कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापने असल्याने नोकरदारांना कार्यालयात पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. खासगी वाहनांनाही या मार्गांवर प्रवेशबंदी असणार आहे.

दरम्यान, स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्पर्धेच्या मार्गावर सुमारे 1500 पोलिसांचा बंदोबस्त असणार असून वाहतूक नियोजनासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : पुण्यात ‘पोर्टर’वरून ड्रग्जचा होम डिलिव्हरी पॅटर्न! 300 जणांना पुरवले मेफेड्रॉन; पोलिसांनी पकडले मोठे रॅकेट.

Friday, 3 April 2026, 10:35

गुप्तांगात काठी खुपसून रक्त काढलं अन् केला अघोरी विधी; हळदी-कुंकू लावलं अन् ‘या’ कारणासाठी आईसमोरच कुमारी लेकीचा दिला बळी

Friday, 3 April 2026, 10:29

पैशांसाठी गरिबीत जगणाऱ्या आई-वडिलांनाही विसरली खरातची पत्नी? एसआयटीच्या तपासात समोर आलं मोठं गुपित

Friday, 3 April 2026, 10:06

200 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 12 लाखांची मागणी; नाशिकमध्ये सेक्स स्कँडलचा पर्दाफाश?

Friday, 3 April 2026, 9:39
Ashok Kharat

Ashok Kharat : नाशिकचा ‘भोंदू’ अखेर कोठडीत! मंतरलेलं पाणी, अघोरी कृत्य आणि अत्याचाराचा भयंकर पाढा; 7 दिवसांची पोलीस कोठडी.

Friday, 3 April 2026, 9:32

पुणेकरांच्या खिशाला चटका! CNG च्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; जाणून घ्या नवे दर

Friday, 3 April 2026, 8:34
Next Post

पुण्यात आता फुटपाथवर बसणंही धोक्याचं? विसाव्यासाठी बसले अन् भरधाव टेम्पोने चिरडले; एकाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.