Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात आता फुटपाथवर बसणंही धोक्याचं? विसाव्यासाठी बसले अन् भरधाव टेम्पोने चिरडले; एकाचा मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 19 January 2026, 10:33

पुणे: पुणे (Pune News) शहरात सध्या वेगाचे वेड निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठत आहे. येरवड्यातील सादलबाबा दर्गा परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात चाळीस वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या फुटपाथवरही आता मृत्यूची टांगती तलवार असल्याचे समोर आले आहे.

 

सादलबाबा दर्गा रस्त्यावरून शुक्रवारी सायंकाळी एक टेम्पो अतिवेगाने जात होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले होते. या टेम्पोने प्रथम रस्त्यावरील एक रिक्षा आणि काही दुचाकींना जोरदार धडक दिली. मात्र, एवढ्यावरच हा अनियंत्रित टेम्पो थांबला नाही. तो थेट फूटपाथ जाणून धडकला. दुर्दैवाने, तिथे बसलेले सुशील निवृत्ती मोहिते (वय ४०) यांना स्वतःला वाचवण्याची संधी मिळाली नाही आणि टेम्पोचे चाक थेट त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अतिवेगवान ड्रायव्हिंग हे अशा अपघातांचे मुख्य कारण ठरत आहे. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी ६२ वर्षीय टेम्पो चालक आदम चाँद शेख याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, हा अपघात चालकाकडून झालेली ही चूक आहे की तांत्रिक बिघाड, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24
Next Post
Pune Cyber ​​Fraud: Senior woman defrauded of Rs 97 lakh by cyber thieves in Karvenagar

Pune Cyber Crime: पुण्यात सायबर चोरट्यांचा नवा 'रेटिंग' गेम; 3 लाख 75 हजार गमावल्यानंतर तरुणीचे डोळे उघडले!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.