Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात कायद्याचा धाक संपला? ससूनच्या आवारातच धारदार शस्त्राने रुग्णांवर हल्ला; नेमकं काय घडलं?

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 7 February 2026, 11:56

पुणे: पुण्यात गुन्हेगारांना (Pune News) आता कायद्याचे भय उरले नसल्याचेच सिद्ध केले आहे.  ससून प्रवेशद्वारावरच दोन गट भिडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरवस्तीत आणि संवेदनशील अशा ससून रुग्णालयाच्या गेटवरच एकमेकांवर शस्त्राने हल्ला चढवल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी  दोन्ही गटांच्या 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 3 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.

3 फेब्रुवारी रोजी कोंढव्यातील कौसरबाग परिसरात काही तरुण शिवीगाळ करत असताना अस्लम खान यांनी नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. मात्र, “पोलिसांना फोन करून शहाणपणा का केला?” असा जाब विचारत आरोपी शफाक शेख आणि त्याच्या टोळीने अस्लम यांना लोखंडी फायटरने बेदम मारहाण केली.

दरम्यान, अस्लम यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. अस्लम यांना भेटण्यासाठी त्यांचे भाऊ आणि पुतणे तिथे आले असता, पाठलाग करत आलेल्या आरोपींनी ससूनच्या गेटवरच धारदार शस्त्राने हल्ला केला. यात अस्लम खान यांच्यासह त्यांचे नातेवाईकही गंभीर जखमी झाले आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post
Maharashtra Farmer News

Maharashtra Farmer News : शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन जाहीर! 30 जूनपूर्वी दिलासा, एप्रिलमध्ये समितीचा अहवाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.