Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Farmer News : शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन जाहीर! 30 जूनपूर्वी दिलासा, एप्रिलमध्ये समितीचा अहवाल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 7 February 2026, 12:08
Maharashtra Farmer News

photo- social media

Maharashtra Farmer News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारचा निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात असून, 30 जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर केली जाईल, असा स्पष्ट दावा कृषीमंत्री दत्तात्र्य भरणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी याबाबत आधीच धोरणात्मक निर्णय घेतला असून, सध्या त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक माहिती संकलनाचे काम सुरू आहे.

भरणे यांनी सांगितले की, परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाईल. एप्रिलपूर्वी संपूर्ण माहिती सरकारकडे उपलब्ध होईल, त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही भरणे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ‘सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी घ्यावी, अशी आमदारांची भावना असली तरी पवार कुटुंब सध्या दुःखात आहे. तेराव्या दिवसानंतरच सर्व वरिष्ठ नेते आणि आमदार एकत्र बसून निर्णय घेतील,’ असे त्यांनी स्पष्ट केले. बारामती येथे सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे सांगत, ही भेट पूर्णपणे भावनिक असून कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

 

कर्जमाफीबाबत बोलताना भरणे म्हणाले की, आगामी अर्थसंकल्पात मर्यादित तरतूद असू शकते, मात्र सरकारने दिलेला शब्द नक्की पाळला जाईल. अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मोठी असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व म्हणून योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्थानिक राजकारणावर भाष्य करताना भरणे यांनी इंदापूरची जनता विकासाला महत्त्व देणारी असून, केवळ भाषणांना भुलत नाही, असा दावा केला. ‘तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरील सर्व उमेदवार विजयी होतील,’ असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post
Mumbai Airport

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर मोठा बदल! 2028 पर्यंत 212 हायब्रिड सेल्फ बॅग ड्रॉप काऊंटर सुरू होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.