Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘या’ महत्त्वाच्या चौकातील रस्त्यांवर खोदकाम सुरू; प्रवासाला निघण्यापूर्वी पर्यायी मार्ग तपासा, अन्यथा ट्रॅफिकमध्ये अडकाल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 November 2025, 16:38
Pune News

photo- photo

Pune News : पुणे ग्रँड चॅलेंज 2026’ची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने वानवडी परिसरातल्या महत्त्वाच्या रस्त्यांचं काम सुरू केलं आहे. सोलापूर बाजार चौक ते गोळीबार चौक या रस्त्याचं आंतरराष्ट्रीय दर्जानुसार खोदकाम आणि दुरुस्ती चालू आहे. (Pune News) त्यामुळे 21 ते 30 नोव्हेंबर 2025 या दहा दिवसांसाठी हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक बदल काय आहेत? PMPML बससाठी नवा मार्ग कोणते आहेत ते सविस्तर जाणून घेऊ..

वाहतूक बदल काय आहेत?

अवजड वाहनांना पूर्ण बंदी:-

या मार्गावर बस, ट्रक, टेम्पो यांसारख्या मोठ्या वाहनांना प्रवेश बंद केला आहे.

PMPML बससाठी नवा मार्ग:-

पुलगेटवरून पुणे स्टेशन किंवा स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस आता या मार्गाने जातील
पुलगेट – भैरोबा नाला चौक- वानवडी बाजार पोलिस चौकी – लुल्लानगर चौक – गंगाधाम चौक – पुढे संबंधित ठिकाण.

 

खासगी वाहनांसाठी पर्यायी मार्ग:-

खासगी वाहनधारकांनी भैरोबा नाला चौकातून डावीकडे वळून लुल्लानगरमार्गे पुढे प्रवास करावा. (Pune News) हा मार्ग सध्या अधिक सोयीचा ठरेल. हा तात्पुरता बदल रस्त्याचं काम वेळेत पूर्ण व्हावं आणि वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून करण्यात आला आहे. नागरिकांनी या काळात वाहतूक विभागाला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

Post-Wedding Care: नवीन नवरीने लग्नानंतर कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या, महत्त्वाच्या टिप्स

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp