Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो लक्ष द्या! उद्या शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 18 January 2026, 8:18

पुणे: पुण्यात (Pune News) उद्या आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’ ही सायकलिंग स्पर्धा होणार आहे. मात्र, या जागतिक इव्हेंटमुळे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम होणार आहे. विशेषतः मध्यवर्ती पुण्यातील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार असल्याने, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उद्या, सोमवार, 19 जानेवारी रोजी शहरातील आठ भागातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

 

सुट्टी नेमकी का?

पुणे शहरातील सर्वात गजबजलेले चौक आणि रस्ते सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या काळात सर्वसामान्य वाहतुकीसाठी ‘नो-एन्ट्री’ झोन ठरणार आहेत. मुळात, ज्या रस्त्यांवरून शालेय बस आणि विद्यार्थ्यांची वाहने धावतात, त्याच रस्त्यांवरून ताशी 50-60 किमी वेगाने सायकली धावणार आहेत. अशा वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये आणि वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणूनच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तुमची शाळा ‘या’ भागात येते का?

खालील भागात येणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या आणि कोचिंग क्लासेसला ही सुट्टी लागू असेल:

  1. शिवाजीनगर-घोले रोड

  2. विश्रामबाग वाडा-कसबा पेठ

  3. ढोले पाटील रोड व भवानी पेठ

  4. औंध-बाणेर

  5. कोथरुड-बावधन

  6. सिंहगड रोड आणि वारजे-कर्वेनगर

उद्याच्या शर्यतीमुळे फर्गसन कॉलेज (FC) रोड, गणेशखिंड रस्ता आणि जंगली महाराज (JM) रोड हे महत्त्वाचे मार्ग आणि त्यांना जोडणारे सर्व उपमार्ग वाहतुकीसाठी बंद असतील. जर तुम्हाला उद्या कामासाठी घराबाहेर पडायचे असेल, तर शक्यतो मेट्रोचा वापर करा किंवा पर्यायी मार्गांचे नियोजन आधीच करा.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
30 candidates withdraw from Baramati, but elections will still be held; Abhijit Bichukale and Karuna Munde firmly in the fray!

बारामतीत 30 उमेदवारांची माघार, तरीही निवडणूक होणारच; अभिजित बिचुकले अन् करुणा मुंडे मैदानात ठाम!

Thursday, 9 April 2026, 19:49
Ashok kharat

Ashok kharat : धक्कादायक! अशोक खरातने नातेवाईक महिलेलाच जाळ्यात ओढले; 20 व्या वर्षी केला अत्याचार

Thursday, 9 April 2026, 19:36

गुपित माहिती अन् पोलिसांचा सापळा! बारामतीत तांब्याची तार चोरणारे गजाआड; ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि तांब्याच्या तारा जप्त

Thursday, 9 April 2026, 19:26
Loni kalbhor

loni kalbhor : हवेली तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ‘जलतारा’ प्रकल्प राबविणे काळाची गरज – सभापती युवराज काकडे

Thursday, 9 April 2026, 19:10
Loni kalbhor

Loni kalbhor : कदमवाकवस्ती येथील भाजी विक्रेत्याची मुलगी बनली पोलीस! जिद्दीच्या जोरावर मोनाली जाधवची यशोगाथा

Thursday, 9 April 2026, 18:53
Next Post

Pune News: उद्या पुण्यातील 'हे' रस्ते राहणार बंद; वाचा सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.