Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Mahapalika Election: मुख्य निवडणूक निरीक्षक राहुल महिवाल यांचा तयारीचा आढावा; निष्पक्ष, पारदर्शक निवडणुकीसाठी कडक सूचना..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 2 January 2026, 21:47
Pune Mahapalika Election: Chief Election Inspector Rahul Mahiwal reviews preparations; Strict instructions for fair, transparent elections..

अमित मुंडीक

पुणे: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक (Pune Mahapalika Election) निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. राहुल महिवाल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली. (Latest Marathi News)

 

या बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागातील निवडणूक विषयक कामकाजाची सद्यस्थिती मांडली, तर सर्व प्रभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अद्ययावत माहिती सादर केली. यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. राहुल महिवाल यांनी निवडणूक तयारीबाबत समाधान व्यक्त करत, निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व शांततेत पार पडणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

आचारसंहिता भंगाच्या संदर्भात प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर निष्पक्ष व तातडीने कार्यवाही करावी, तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच उपद्रवी घटनांवर तत्काळ नियंत्रण मिळवावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. विशेषतः रात्रीच्या वेळेस आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी FST, SST व VST पथकांमार्फत कार्यवाही अधिक प्रभावी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच स्वीप (SVEEP) उपक्रम, आचारसंहिता अंमलबजावणी आणि आयोगाच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी निवडणूक निरीक्षक श्री. अरुण आनंदकर यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, कक्षप्रमुख, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस आयुक्त (पुणे व पिंपरी-चिंचवड), आयकर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांनी परस्पर समन्वय राखून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

या बैठकीस निवडणूक निरीक्षक श्री. अरुण आनंदकर, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित सर्व कक्षप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14

केसनंदमध्ये बिगर शेती परवान्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 35 लाखांची फसवणूक; वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Saturday, 6 June 2026, 18:30
Next Post

येवलेवाडीतील तरुणाच्या निघृण खुनप्रकरणी पोलिसांची कारवाई; जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून खून करणारे आरोपी अवघ्या 12 तासांत जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.