Wednesday, August 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Job Fair 2026: 10वी पास ते पदवीधरांसाठी खुशखबर! पुण्यात 17 मार्चला 1900 पदांसाठी होणार मेगा भरती; घरी बसू नका, “या” पत्त्यावर पोहोचा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 14 March 2026, 14:35
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

पुणे : पुणे जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या (Pune Job Fair 2026) तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एशियन कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 17 मार्च रोजी सकाळी 10 वाजता नऱ्हे–धायरी रोडवरील पारी कंपनी चौक येथील एशियन कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्समध्ये आयोजित करण्यात येणार आहे. (

या रोजगार मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील सुमारे 24 कंपन्या सहभागी होणार आहेत. या कंपन्यांमार्फत जवळपास 1900 पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उत्पादन, सेवा, विक्री, तांत्रिक आणि इतर विविध क्षेत्रांमधील पदांसाठी भरती केली जाणार असून 10 वी, 12 वी, डिप्लोमा तसेच पदवीधर पात्रता असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात संधी मिळणार आहे.

राज्यात बेरोजगारीचा प्रश्न लक्षात घेता अशा रोजगार मेळाव्यांद्वारे उद्योग आणि नोकरी इच्छुक यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. उमेदवारांना एका ठिकाणी अनेक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची आणि प्रत्यक्ष मुलाखत देण्याची संधी मिळते. त्यामुळे अल्पावधीत नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.

इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांबाबत सविस्तर माहिती आणि नोंदणीसाठी [www.rojgar.mahaswayam.gov.in](http://www.rojgar.mahaswayam.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी. मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील विविध पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जाणार असल्यामुळे उमेदवारांनी आपली शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र आणि आवश्यक अर्जांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

या रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधता येईल. तसेच 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावरही माहिती उपलब्ध असल्याचे संबंधित कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! टाऊन प्लॅनिंगच्या वर्ग-१ अधिकाऱ्याकडे तब्बल २.७८ कोटींची बेहिशेबी मालमत्ता; पत्नीविरुद्धही गुन्हा

Wednesday, 12 August 2026, 19:44

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही? तपासण्यासाठी फक्त ४ दिवसांचा कालावधी; १७ ऑगस्टपर्यंतच संधी; जाणून घ्या पुढचं वेळापत्रक

Wednesday, 12 August 2026, 19:23

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! तब्बल ९ वर्षांनंतर आला असा योग, यंदाचा गणेशोत्सव १० नाही तर १२ दिवसांचा

Wednesday, 12 August 2026, 18:56

नांदेडमधील सोनसाखळी चोरीतील फरार आरोपी भोरमध्ये जेरबंद

Wednesday, 12 August 2026, 18:32

घोडगंगाच्या पुनरुज्जीवनाला शासनाचा ‘हात’; ‘एनसीडीसी’चा प्रस्ताव दुरुस्त करून तातडीने सादर करण्याचे निर्देश…..

Wednesday, 12 August 2026, 18:15

दिल्ली-पुणे फ्लाईटमध्ये थरार! AC बंद पडला, गरम हवा फेकायला लागला’ चिमुकल्यांचा श्वास गुदमरला; प्रवाशांचा संताप अनावर

Wednesday, 12 August 2026, 18:04
Next Post
Pune Water Cut: Punekars, use water wisely! Warning of water supply cut from Tuesday for arrears of Rs 948 crore...

Pune Water Cut: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! 948 कोटींच्या थकबाकीसाठी मंगळवारपासून पाणीपुरवठा तोडण्याचा इशारा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.