Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Cyber Crime : पुण्यात 22 कोटींचा मोठा सायबर फ्रॉड! हडपसरमधील 85 वर्षीय वृद्धाला लुटणाऱ्या चौघांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 February 2026, 17:23

Pune Cyber Crime : पुणे : पुणे सायबर पोलिसांनी मोठ्या ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक (Online Fraud) प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणात हडपसर परिसरातील 85 वर्षांच्या निवृत्त व्यावसायिकाची सुमारे 22.03 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. या फसवणुकीत बनावट शेअर ट्रेडिंग वेबसाइट आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकाला आमिष दाखवण्यात आले होते. Cyber Crime

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील मुनिलकुमार सुरेंद्र सिंग वय 51, छत्रपती संभाजीनगर येथील आकाश चंद्रशेखर मराठे वय 27, लाला केशव उमप वय 26 आणि परमेश्वर दिलीप दाभाडे वय 23 यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना सोमवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले असता गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सायबर पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी बनावट ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास कमी वेळात मोठा नफा मिळेल असे भासवले. सुरुवातीला थोड्या रकमेवर परतावा दाखवून पीडिताचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर हळूहळू मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून त्यांची फसवणूक करण्यात आली.

 

पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले की, फसवणुकीची रक्कम अनेक बँक खात्यांमधून फिरवण्यात आली होती, त्यामुळे तिचा माग काढणे कठीण झाले. मात्र, तांत्रिक तपास आणि बँक व्यवहारांच्या विश्लेषणानंतर आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.

तपासात असेही समोर आले आहे की, अटक करण्यात आलेले आरोपी मुख्य सूत्रधार नसून ते पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या नेटवर्कचा भाग होते. कमिशनच्या बदल्यात त्यांनी आपल्या बँक खात्यांचा वापर करून दिला होता. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाइन गुंतवणूक करताना खात्रीशीर माहिती घ्यावी आणि अनोळखी वेबसाइट किंवा अॅपवर पैसे गुंतवू नयेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Saswad News : बोपगावमध्ये ‘हॉर्न’ वाजवल्यावरून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दगडाने फोडले डोके ; सासवड पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 16:09

सक्षमच्या मित्रांनी दिल्या जीवे मारण्याच्या धमक्या तर त्याच्या भावाकडून गैरवर्तन; सासर सोडल्यानंतर आंचलने केले गंभीर आरोप

Monday, 15 June 2026, 16:09

पुणेकरांनो आजपासून शहरात ‘दिवसाआड’ पाणीपुरवठा; महापालिकेचा पाणी बचतीचा निर्णय

Monday, 15 June 2026, 16:01

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत; पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचा प्रवेशोत्सव उत्साहात

Monday, 15 June 2026, 15:56

साहित्यिकांची पंढरी पुण्यात! शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची घोषणा; ‘या’ तारखेला होणार सुरवात…

Monday, 15 June 2026, 15:27

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे विमानतळ बंद होणार नाही; धावपट्टी दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करणार

Monday, 15 June 2026, 14:59
Next Post

Mumbai Accident : धक्कादायक! भरधाव कारची धडक, चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू, चालक फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.