Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: स्वारगेट परिसरात तरुणीचा विनयभंग, संतप्त जमावाकडून वृध्दाला चोप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 November 2025, 11:36

Pune Crime: पुणे: पुण्यातील स्वारगेट परिसरात एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृध्दाला जमावाने बेदम मारहाण केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उपस्थित लोकांच्या जागरूकतेमुळे कोणतीही गंभीर घटना घडली नाही.

 

हेही वाचा- वाढदिवसाच्या अदल्यादिवशीच मृत्यूने गाठलं, पाच वर्षाच्या मुलाचा दुदैवी अंत

घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. उपस्थित महिलांनी सांगितले की, गेल्या २ महिन्यांपासून या भागात महिलांना छेडण्याच्या अनेक घटना घडत होत्या. आरोपी वृद्ध असल्याने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, महिलांचा पाठलाग करणे आणि रस्त्यावर अयोग्य वागणे या घटना वाढत गेल्याने सर्वांनाच असुरक्षित वाटू लागले.शुक्रवारी संध्याकाळी परिस्थिती अधिक गंभीर झाली. शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा स्कर्ट उचलण्याचा आरोपीने प्रयत्न केला. पीडितेच्या आईने सांगितले की, “हा व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून माझ्या मुलीच्या मागे लागत होता. आज त्याने तिचा स्कर्ट उचलण्याचा प्रयत्न केला.

घटनेनंतर पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांकडून व्हायरल व्हिडिओ आणि साक्षीदारांची माहिती घेतली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45
Next Post
raj thackeray

Raj Thackeray : राज ठाकरे संतापले! "साधूंच्या नावाखाली उद्योगपतींसाठी जमीन सपाट करण्याचा डाव!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.