Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! बुधवार पेठेत मध्यरात्री पत्रकाराकडून विनयभंग; स्टिंग ऑपरेशनचं नाटक पडलं महागात, पोलिसांत गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 11 April 2026, 14:17

Pune Crime : पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात एका लॉजमध्ये महिलेचे बेकायदेशीरपणे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली एका पत्रकाराने हे कृत्य केल्याचा आरोप असून, या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन कदम असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून पीडित महिलेने या संदर्भात रीतसर फिर्याद दिली आहे. ही घटना 3 दिवसांपूर्वी मध्यरात्री घडली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर कारवाईचे आदेश दिले आहेत.

तपासादरम्यान असे स्पष्ट झाले की, स्टिंग ऑपरेशनचे कारण पुढे करून संबंधित पत्रकाराने महिलेचे चित्रीकरण केले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे श्रमिक पत्रकार संघाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पत्रकार संघाने या घटनेचा जाहीर निषेध केला असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या संदर्भात एक निवेदनही दिले आहे. बुधवार पेठेतील एका लॉजमध्ये घडलेला हा विनयभंगाचा प्रकार अतिशय घृणास्पद असून, यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांची समाजात बदनामी होत असल्याची भावना पत्रकार संघाने व्यक्त केली आहे.

 

या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काही लोकांकडून दबाव आणला जात असल्याची चर्चा शहरात सुरू होती. मात्र, पुणे श्रमिक पत्रकार संघाने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, अशा चुकीच्या कामात संघ कोणाचेही समर्थन करणार नाही. पत्रकार संघाने पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांची भेट घेऊन, आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुण्यातील पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी पत्रकार संघ नेहमीच तत्पर राहिला आहे. परंतु, अशा प्रवृत्तींमुळे संपूर्ण पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. त्यामुळे आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या सहकाऱ्यांना कोणताही पाठिंबा दिला जाणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची पडताळणी केली जात आहे. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे संकेत मिळाले आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाची जोरदार एंट्री! पुण्यासह 26 जिल्ह्यांवर पावसाचे सावट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Thursday, 4 June 2026, 22:21

धक्कादायक! आईच्या बॉयफ्रेंडकडून 4 वर्षाच्या लेकराची निर्घृण हत्या; बेदम मारहाण करून मृतदेह नाल्यात फेकला अन्…

Thursday, 4 June 2026, 21:41

वेष बदलला, नाव बदलले, दाढी, केस वाढवले तरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला! अटकेनंतर सचिन घायवळचा पहिला फोटो समोर…

Thursday, 4 June 2026, 20:57

भोरचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे 93व्या वर्षी निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Thursday, 4 June 2026, 20:21

18 बळी घेणारा दारू अड्डा जमीनदोस्त! फुगेवाडीत प्रशासनाचा हातोडा; कारवाईला वेग

Thursday, 4 June 2026, 20:17

जुन्नरमध्ये सुरू होता बनावट विदेशी मद्याचा कारखाना; उत्पादन शुल्क विभागाची मोठी धाड; 4 लाखांचे बनावट मद्य जप्त

Thursday, 4 June 2026, 19:39
Next Post
Pune

Pune : कामावर जातो सांगून निघाला, पण घरी परतलेच नाही! मोकळ्या मैदानात आढळला मृतदेह... नेमकं काय घडलं ?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.