Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यातील धक्कादायक प्रकार! बायको नसतांना मुलीच्या मैत्रिणीला घरी बोलावलं, डोळ्यावर पट्टी बांधली अन् हळूहळू कपडे काढून…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 December 2025, 15:12
Pune Crime: Shocking incident in Pune! When his wife was not there, he called his daughter's friend home, blindfolded her and slowly took off her clothes...

पुणे: पुण्याच्या चंदननगर परिसरातील (Pune Crime) बोराटे वस्तीमध्ये एका 7 वर्षांच्या चिमुकलीचा (Pune News) विनयभंग केल्याची धक्कादायक घटना (Breaking News) समोर आली आहे. स्वतःच्या घरी क्लाससाठी आलेल्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते 11 वाजेच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. (Latest Marathi News)

 

मैत्रिणीला क्लाससाठी बोलावून घेतले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीचे नाव आलिम शिकलगार असे आहे. आलिमची पत्नी घरी लहान मुलांचे खाजगी क्लास घेते. ज्यावेळी पत्नी घरी नव्हती, तेव्हा आलिमने फिर्यादी यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला क्लाससाठी बोलावून घेतले. मुली घरी आल्यावर त्याने हुशारीने पीडित मुलीच्या मैत्रिणीला तिच्या आजीकडे पाठवून दिले. त्यानंतर घरात एकटीच असलेल्या 7 वर्षांच्या चिमुकलीच्या डोळ्यांना त्याने गुलाबी रंगाची ओढणी बांधली. आपण फूड टेस्टिंगचा खेळ खेळूया असे सांगून त्याने तिला सफरचंद, चॉकलेट सिरप, पेरू आणि कॅडबरी चवीसाठी दिली.

रेशन कार्डधारकांनो सावधान! ‘ही’ एक चूक पडणार महागात, धान्य मिळणं होईल बंद; राशन वाचवण्यासाठी तात्काळ करा ‘हे’ काम

अंगावरील कपडे काढण्यास सांगितले

या खेळाचा बहाणा करून त्याने मुलीच्या अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. मुलीने नकार दिल्यावर त्याने तिच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श करून तिचा विनयभंग केला. या अनपेक्षित प्रकारामुळे लहान मुलगी प्रचंड घाबरली होती. भीतीपोटी तिने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, 2 दिवसांनंतर तिने धीर एकवटून आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीचे बोलणे ऐकून पालकांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तातडीने चंदननगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.

प्रकरणाचा तपास सुरु

या घटनेची गांभीर्याने दखल घेत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली आहे. पोलिसांनी आलिम शिकलगार याच्यावर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक सचिन राऊत या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. क्लास घेणाऱ्या शिक्षिकेच्या पतीनेच अशा प्रकारचे कृत्य केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

Pune News: पुणेकरांनो थेट जेलची हवा खावी लागणार! संक्रांतीआधीच पोलिसांचा मोठा इशारा; वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.